Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

ऊर्जा विभाग

 • विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान.
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
  योजनेचा उद्देश : विदर्भ व मराठवाडा विभागातील राहिलेला कृषीपंपाचा अनुशेष संपूर्ण दूर करण्यासाठी.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वांसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी : विदर्भ व मराठवाडा विभागातील ज्या शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युतीकरणाचे अर्ज प्रलंबीत आहे, त्यांना वीज पुरवठा करणे.
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
  अर्ज करण्याची पद्धत :
   महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • कृषीपंपसंचाचा विद्युतीकरणाचा प्रादेशीक असमतोल दूर करण्यासाठी महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : कृषीपंपसंचाचा विद्युतीकरणाचा प्रादेशीक असमतोल दूर करण्यासाठी महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान.
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
  योजनेचा उद्देश : मा.राज्यपाल यांच्या निदेशानुसार अनुशेष राहिलेल्या जिल्ह्यातील कृषीपंपाचा अनुशेष दूर करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी : अनुशेष राहिलेल्या जिल्ह्यातील कृषीपंपाचा अनुशेषा बाबत आलेल्या अर्जावर कार्यावाही करणे.
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
  अर्ज करण्याची पद्धत :
   महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीला पदपथावरील दिव्यासाठी, विहिरीवरील कृषीपंप व घरगुती दिवे लावण्यासाठी वीज जोडणी महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान जिल्हास्तर.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीला पदपथावरील दिव्यासाठी, विहिरीवरील कृषीपंप व घरगुती दिवे लावण्यासाठी वीज जोडणी महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान जिल्हास्तर.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : संकीर्ण-2013/प्र.क्र.189/ऊर्जा-5, दि. 30/12/2013
  योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
  योजनेचा उद्देश : विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना कृषीपंप व घरगुती जोडणी देणे, दलित वस्त्यातील पथ दिव्याचे विद्युतीकरण इत्यादी कामे केली जातात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
  अर्ज करण्याची पद्धत :
   महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत राबविणाऱ्या योजना. (जिल्हास्तर)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत राबविणाऱ्या योजना. (जिल्हास्तर)
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
  योजनेचा उद्देश : आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत आदिवासी क्षेत्र (TSP) व आदिवासी क्षेत्राबाहेरील (OTSP)आदिवासी लाभार्थ्याकरीता राबवीली जाते. या योजनेतील 85 % नीधी हा TSP क्षेत्रातील तर उर्वरीत निधी हा OTSP क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्याकरीता खर्च केला जातो. या योजनेत प्रामुख्याने आदिवासी शेतगरी लाभार्थ्यांना त्यांच्या कृषीपंपास वीज पुरवठा देणे, आदिवासी लाभार्थ्यांना घरगुती वीज जोडण्यात देणे, तसेच आदिवासी क्षेत्रातील विद्युतीकरण न झालेल्या वाडी/पाडयांचे विद्युतीकरण करणे ही कामे केली जातात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वांसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी : ज्या शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युतीकरणाचे अर्ज प्रलंबीत आहे, त्यांना वीज पुरवठा करणे.
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
  अर्ज करण्याची पद्धत :
   महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • राज्यातील कृषीपंपधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्यातील कृषीपंपधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शा.नि.क्र.विपुअ-2012/प्र.क्र.91/ऊर्जा-3, दि. 11 ऑक्टोबर 2012
  योजनेचा प्रकार : योजनेत्तर
  योजनेचा उद्देश : राज्यातील कृषीपंपधारक ग्राहकांना वीजेच्या दरात सवलत मिळाल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साठी मदत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : कृषीपंप धारक
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीग्राहकास वीजसवलत
  अर्ज करण्याची पद्धत : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • राज्यातील यंत्रमागधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राज्यातील यंत्रमागधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1. शा.नि.क्र.टॅरिफ-2007/प्र.क्र.27/ऊर्जा-3, दि. 26 फेब्रुवारी2008 व दि. 31 जानेवारी 2009.
 • 2.शा.नि.क्र.विपुअ-2012/प्र.क्र.91/ऊर्जा-3, दि. 11 ऑक्टोबर 2012 व दि. 05 मार्च 2013
 • 3.शा.नि.क्र.संकिर्ण-2015/प्र.क्र.175/ऊर्जा-3, दि. 7 नोव्हेंबर 2015.
 • योजनेचा प्रकार : योजनेत्तर
  योजनेचा उद्देश : राज्यातील यंत्रमागधारक ग्राहकांना वीजेच्या दरात सवलत मिळाल्यामूळे यंत्रमागधारकास उद्योग वाढीच्या साठी मदत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : यंत्रमाग धारक
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : यंत्रमाग धारकास वीज सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
 • पेयजल पाणी पुरवठा योजना 2015
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : पेयजल पाणी पुरवठा योजना 2015
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शा.नि.क्र.पापुयो-2015/प्र.क्र.55/ दि. 19/11/2015
  योजनेचा प्रकार : योजनेत्तर
  योजनेचा उद्देश :
 • 1. या योजनेत स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जून, 2015 अखेर असणाऱ्या वीज बिलाच्या मूळ थकबाकी रक्कमपैकी 50% रक्कम एकरकमी किंवा दहा सलग समान मासिक हप्त्यात महावितरणकडे भरावी. या जोजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुलै, 2015 पासूनची चालू विजेची विले विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. याशिवाय 80% पाणीपट्टी वसुली करणे आवश्यक आहे. शहरी भागांमध्ये पाणी चोरीचे प्रमाण 50% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • 2. ही योजना पाहिल्या टप्प्यामध्ये, राज्यात यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये राबविण्यात यावी. त्याकरीता मात्र उपरोक्त पाणीपट्टी वसुली व पाणी चोरीचे प्रमाण या संबंधीच्या अटी लागू राहणार नाहीत.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
  अर्ज करण्याची पद्धत : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी