Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

रोजगार

 • महिला किसान योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महिला किसान योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज..
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • •(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सात/बाराचा उतारा आहे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर सात/बारा उतारा आहे अथवा पतीच्या नावांवर सात/बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्रा-ारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नांवे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५००००/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१००००/ अनुदान व उर्वरित रक्कम रु.४००००/ कर्ज स्वरुपात ५ टक्के व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यांत येते.
  अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • महिला समृध्दी योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महिला समृध्दी योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र शासनाच्या योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • •(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • •महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता निराधार अशा महिला (अशा महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.) तसेच सर्व महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.४००००/ व अनुदान रु.१००००/ असे दोन्ही मिळून रु.५००००/ पर्यंत ४टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • सुक्ष्म पत पुरवठा योजना.
  केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : सुक्ष्म पत पुरवठा योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार :
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजने अंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५ टक्के व्याज दराने रु.५००००/ पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये रु.१००००/ अनुदान दिले जाते व उर्वरीत रक्कम रु.४००००/ कर्ज म्हणून दिली जाते.
  अर्ज करण्याची पद्धत : •अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • मुदती कर्ज योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मुदती कर्ज योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • •(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • •महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : एनएसएफडीसी यांच्या विविध योजनांना उद्योगांना रु.१ लाख ते रु.२.५ लाख मुदती कर्ज सहाय्यता देते. तसेच वाहनांसाठी कर्ज मर्यादा वेगवेगळी आहे. सदर उद्योगाच्या लागत किंमतीच्या ७५ टक्के मुदती कर्ज देण्यात येते. त्याचबरोबर या महामंडळाकडून २० टक्के बीजकर्ज व रु.१००००/ अनुदान देण्यात येते. उर्वरित ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो. मुदती कर्जावर एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ७ टक्के तसेच महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. रुपये ५ लाखापेक्षा जास्त उद्योगाच्या कर्जातील एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ८ टक्के आहे व महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. मुदती कर्ज परतफेड दरमहा करावी लागेव व त्याचा कालावधी ६० हप्त्यांपर्यंत आहे.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • बीज भांडवल योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : बीज भांडवल योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासनाच्या योजना.
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • (अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • •महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
   रु. ५०,००१/ ते रु.५,००,०००/ पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणाया कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो. या योजने अंतर्गत रु.५०,००१/ पासून ते रु.५,००,०००/ पर्यंतचा कर्ज पुरवठा द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो. या योजने अंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी ७५ टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. ५ टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित २० टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी रु.१०,०००/ अनुदान म्हणून देण्यात येतात तर उर्वरित रक्कम ही ४ टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते. या योजनेअंतर्गत मिळणाया कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास ३६ ते ६० मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.
  अर्ज करण्याची पद्धत :
  • •अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  • अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • ५० टक्के अनुदान योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : ५० टक्के अनुदान योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासनाच्या योजना
  योजनेचा उद्देश : अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • •अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • •जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा
  • •अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • •महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु.५०,०००/ पर्यंत गुंतवणूक असणाया व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थ सहाय्यापैकी रु. १०,०००/ कमाल मर्यादेपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित ५० टक्के कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे परतफेड करावी लागते. बँकेकडून या योजनेखाली मिळणाया कर्जावर द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के दराने व्याज आकारले जाते.
  अर्ज करण्याची पद्धत : अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • सुक्ष्म पत पुरवठा योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : सुक्ष्म पत पुरवठा योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला व पुरुष लाभार्थींना कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • •महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • •संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण भागासाठी रु.९८,०००/- व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/- .
  • •स्वयंसेवी संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना / पुरुषांना संस्थेमार्फत कर्ज पुरवठा.
  • •प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्षपर्यंत संस्थेकडील बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-.
  • •राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९०% राज्य महामंडळाचा सहभाग ५%, लाभार्थीचा सहभाग ५%.
  • •व्याज दर ५% . . परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.
  Nature of Scheme
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अल्प व्याज दराने महिला व पुरुष लाभार्थींना कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • रु.२५,०००/- पर्यंतची थेट कर्ज योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : रु.२५,०००/- पर्यंतची थेट कर्ज योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लाभार्थींना सहजरित्या अल्पवेळात कमीत कमी कागदपत्रांद्वारे कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • •महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • •वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागांसाठी रु.१.०० लक्ष.
  • •रु.२५,०००/- पर्यंत थेट कर्ज उपलब्ध.
  • •लाभार्थींचा सहभाग - निरंक
  • •व्याज दर २%
  • •परतफेडीचा कालावधी - तीन वर्षे. त्रैमासिक हप्त्यांमध्ये.
  Nature of Scheme
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अत्यल्प व्याज दराने थेट कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • २०% बीज भांडवल योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : २०% बीज भांडवल योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : बँकांच्या माध्यमांतून स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • • महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • •कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागांसाठी रु.१.०० लक्ष.
  • •राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येते.
  • •महामंडळाचा सहभाग २०%.
  • •लाभार्थीचा सहभाग ५% व बँकेचा सहभाग ७५% असतो.
  • •महत्तम प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्ष आहे.
  • •महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर व्याजाचा दर ६त्न . बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेच्या दराने व्याज आकारले जाते
  • •परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अल्प व्याज दराने बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • महिला समृध्दी योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : महिला समृध्दी योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : बचत गटातील महिला सभासदांना कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • • महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • •संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण भागासाठी रु.९८,०००/- व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/-
  Nature of Scheme
  • •ग्रामिण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा
  • •प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्षपर्यंत बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-.
  • •राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९५%.
  • राज्य महामंडळाचा सहभाग ५%,लाभार्थीचा सहभाग निरंक.
  • •व्याज दर ४%. ५.परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अत्यल्प व्याज दराने महिला लाभार्थीना कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • स्वर्णिमा
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : स्वर्णिमा
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : महिला लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • •महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • • संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण भागासाठी रु.९८,०००/- व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/-
  Nature Of Scheme
  • •प्रकल्प मर्यादा रु.०.७५ लक्ष पर्यंत.
  • •राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ९५%.
  • •राज्य महामंडळाचा सहभाग ५%, लाभार्थीचा सहभाग निरंक,
  • •व्याज दर ५%.
  • परतफेडीचा कालावधी ७ वर्षे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अल्प व्याज दराने महिला लाभार्थींना कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • ४५% मार्जिन मनी योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : ४५% मार्जिन मनी योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
  योजनेचा उद्देश : मत्ता निर्माण होणाऱ्या व मुख्यत: वाहनविषयक व्यवसायाकरीता लाभार्थीस स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इतर मागास प्रवर्ग (O.B.C.)
  6 योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
  • • महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • •वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • •संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण भागासाठी रु.९८,०००/- व शहरी भागासाठी रु.१,२०,०००/- .
  • •प्रकल्प मर्यादा रु. ५.०० लक्ष पर्यंत.
  • • बँकांच्या माध्यमातून रु.३.०० लक्षपेक्षा जास्त मालमत्ता निर्माण होणारे प्रकल्प.
  • •राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ४०%.
  • •राज्य महामंडळाचा सहभाग ५%,
  • लाभार्थीचा सहभाग ५%,
  • बँकेचा सहभाग ५०%.
  • व्याज दर ६त्न व बँकेच्या रक्कमेवर बँकेच्या दराने
  • परतफेडीचा कालावधी ५ वर्षे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अल्प व्याज दराने बँकांच्या माध्यमांतून कर्ज पुरवठा.
  अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • •२५% बीजभांडवल •रु. २५,०००/- थेट कर्ज
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : •२५% बीजभांडवल •रु. २५,०००/- थेट कर्ज
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्यशासन
  योजनेचा उद्देश : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नती करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • •अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
  • • अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलच असावा.
  • •अर्जदाराचे वय १८ ते ४५ पर्यंत असावे.
  • •अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये.
  • •राज्य महामंडळाच्या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- आणि केंद्रीय महामंडळाच्या योजनांकरीता शहरी भागाकरीता रु. १,२०,०००/- व ग्रामीण भागाकरीता रु. ९८,०००/- पर्यंत असावे.
  • •या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त शासकीय उपक्रमांकडून लाभधारकाला कर्ज / अनुदान घेता येणार नाही.
  • •महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
  • •कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच कर्ज मिळेल.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • •२५% बीजभांडवल योजना
  • प्रकल्प मर्यादा रु. ५,००,०००/-
  • बॅंक सहभाग ७५%
  • महामंडळाचा सहभाग २५%
  • व्याज दर ४%
  • परतफेड कालावधी ५ वर्षे
  • •रु. २५,०००/- थेट कर्ज योजना
  • प्रकल्प मर्यादा रु. २५,०००/-
  • महामंडळाचा सहभाग १००%
  • व्याज दर २%
  • परतफेड कालावधी ४ वर्षे
  अर्ज करण्याची पद्धत : • अर्जदाराने कर्ज अर्ज स्पष्टपणे संपूर्ण भरलेला असावा, अर्जावर खाडाखोड करु नये व अर्ज दोन प्रतीत भरुन आपले पासपोर्ट आकाराचे फोटो दोन्ही अर्जावर लावून सादर करावेत. • महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला. • योजनेसंबंधीची सविस्तर माहिती दरपत्रक, कच्चा माल कसा तयार होणार, तयार माल कसा विकणार इत्यादी तपशिल (प्रकल्प अहवाल) • अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास, प्रमाणपत्राची प्रत. • अर्जदार ज्या जागेत व्यवसाय करणार आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा. अर्जदारास व्यवसायाचा पुर्वानुभव असल्यास त्याबद्दल पुरावा. • शिधा वाटप पत्र (रेशनिंग कार्ड) • आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत बंधनकारक आहे. • ऑटोरिक्षा करीता अर्ज करावयाचा असल्यास वाहन परवाना, प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आर.टी.ओ.) परवाना. • ऑटोरिक्षा करीता नंबर लावल्याचा पुरावा व रिक्षा बुकिंगबद्दल विक्रेत्याकडील दरपत्रक. • दोन पात्र शासकीय जामिनदारांची पात्रता सिध्द करणारी कागदपत्रे, उदा. जमिनीचा सात बारा उतारा (ग्रामीण भागाकरीता), वेतन पत्रक, कार्यालयीन ओळखपत्र. टिप : कर्ज अर्ज सादर करतांना दस्तऐवजांची सत्यप्रत पडताळणीकरीता सोबत ठेवावेत.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) मुख्यालय : जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०४९.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्यशासन
  योजनेचा उद्देश : बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग व मतिमंद.
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • • विहीत नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • • अर्जदाराचे अपंग किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • • अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु १०००००/- पेक्षा जास्त नसावे.
  • • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षापर्यांत असावे
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
   या योजने खाली अपंग व्यक्तींना रु १.५० हजार प्रकल्प खर्चाच्या २० टक्क्े अथवा कमाल ३००००/- रुपये समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरुपात देण्यात येते. उर्वरित ८० टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध होते.
  अर्ज करण्याची पद्धत :
   विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर व संबंधीत बँक.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC)/ राज्य शासनाच्या योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC)/ राज्य शासनाच्या योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्रीय महामंडळाच्या योजना(NSFDC)
  मुदत कर्ज योजना
  लघुऋण वित्त योजना
  महिला
  महिला किसान योजना
  शैक्षणीक
  राज्य शासनाच्या योजना
  विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना
  ५० % अनुदान)
  प्रशिक्षण
  भाग भांडवल
  बीजभांडवल कर्ज योजना
  थेट कर्ज योजना
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठयाप्रमाणात असलेला मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीं यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना राबवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचित जाती मातंग समाजातील १२ पोटजातीं पुढील प्रमाणे. † मांग, मदारी, मातंग, राधेमांग, मिनी मादींग, मांग गारूडी, मादींग, मांग गारोडी, दानखणी मांग, मादगी, मांग महाशी, मादिगा
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
  • अर्जदाराचे वय १८ वर्ष पुणर् असावे
  • अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोटजातील असावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडलेला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
  • शहरी व ग्रामिण भागातील अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. १०००००/- पर्यत असावे.
  • अर्जदाराने या महामंडळाकडुन व इतर कोणत्याही शासकिय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालुन दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बधंनकारक राहतील.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • वैयक्तीक कर्ज योजना
  अर्ज करण्याची पद्धत :
  • अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे
  • अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.)
  • अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.)
  • नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या २ प्रति जोडाव्यात.
  • राष्ट्रीय अनुसूचित जाती,जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या ३ प्रती जोडाव्यात.
  • अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला
  • रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती.
  • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
  • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरवा.
  • एन.एस.एफ.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसेन्स व आर.टी.ओ. कडील परवाना इत्यादी.
  • वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्यल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता/कंपनी कडील दरपत्रक.
  • व्यवसायासंबबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
  • व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
  • प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपरवर)
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महामंडळाचे जिल्हा कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : शासन वैयक्तिक थेट कर्ज योजना
  राष्ट्रीय महामंडळ (NHFDC) च्या मुदती कर्ज योजना व इतर योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अपंगाच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अपंग प्रवर्गासाठी
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • १.लाभार्थी किमान ४० त्न अपंग असलेला असावा.
  • २. अर्जदाराचे वय १८ वर्षे व त्यापेक्षा जास्त असावे.
  • b) Age above 18 years.
  • ३. अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्या अर्जदारास ज्ञान किंवा अनुभव असावा.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते जिल्हा कार्यालयात प्रत्यक्षरित्या कर्जाच्या ऑनलाईन अर्जाची विक्री व कर्ज वितरण करण्यात येत. अशा पध्दतीने कर्ज स्विकृती व मंजूरी बाबतची कार्यवाही सुरू आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : सदर महामंडळामार्फत अपंग व्यक्तींना • शैक्षणिक कर्ज • स्वयंरोजगारासाठी आणि • आर्थिक उन्नती साठी कर्ज देण्यात येते. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, वांद्रे, मुंबई - ५१ दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २६५९१६२०/२२ फेक्स ०२२ – २६५९१६२१
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी