Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Urban Development Department

 • नगर विकास 6 (अ)
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : नगर विकास 6 (अ)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : जी.डी.पी. 1469/20879-एम, दि.08.05.1970
  योजनेचा प्रकार : नगर परिशदेस अर्थसहाय्य
  योजनेचा उद्देश :
 • नगर परिषदेच्या विकास योजनेची अंमलबजावणी करणे
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : “अ”, ‘ब’ व ‘क’ वर्ग नगर परिषद
  योजनेच्या प्रमुख अटी : ---------
  आवश्यक कागदपत्रे :
 • विहीत नमुन्यातील अर्ज, आवश्यकते प्रमाणे बांधकाम नकाशा मंजूरी
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आर्थिक स्वरुपातील कर्ज व अनुदान
  अर्ज करण्याची पद्धत :
   दि.08.05.1970 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : संपूर्ण अर्थिक वर्ष
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व नगर रचना अधिकारी यांचे कार्यालय.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: -------------
Total Number of Visitors
Total Number of Visitors