Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Minorities Department : " Education Department"

 • प्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : प्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारव्दारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते या योजनेतंर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. १ ली ते १० मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्यांक
  योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1.00 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असुन, मागील वर्षात विदयार्थ्यांने 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत : दिलेल्या संकेतस्थळावर ओनलाईन अर्ज करावा
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.minorityaffairs.gov.in/prematric
 • पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा प्रकार : राज्यशासन
  योजनेचा उद्देश : सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार व्दारे पुरस्कृत असून,राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इ. ११ वी, १२ वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्यांक
  योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न रु. 2.00 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून विदयार्थ्यांने मागील वर्षात 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत : दिलेल्या संकेतस्थळावर ओनलाईन अर्ज करावा
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.minorityaffairs.gov.in/Postmetric
 • मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार व्दारे पुरस्कृत असून राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागातंर्गत संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्यांक
  योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेतंर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून विदयार्थ्यांने मागील वर्षात 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर योजनेतंर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून विदयार्थ्यांने मागील वर्षात 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  अर्ज करण्याची पद्धत : दिलेल्या संकेतस्थळावर ओनलाईन अर्ज करावा
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.minorityaffairs.gov.in/scholarship
 • उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक-अविवि- २०११/ प्र.क्र.४४/का-६ दि.१४/१०/२०११. सदर शासन निर्णय याच संकेतस्थळावर “ शासन निर्णय” या सदराखाली उपलब्ध आहे.
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्यांक
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 • 2. अर्जदाराने माध्यमिक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
 • 3. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.६.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
 • 4. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.
 • 5. नूतनीकरणासाठी अर्जदाराने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे
 • आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ष रु. २५,०००/- किंवा प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम E.C.S. /N.E.E.T द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जमा करण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : सदर योजनेचा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व जाहिरात दरवर्षी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय व संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांचेमार्फत प्रमुख् वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात येते.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : वैद्यकीय व अर्ध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई-4०० 00१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय ३ महापालिका मार्ग, मुंबई-400 ००१ यांचेकडे संपर्क साधावा.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळांवर क्लिक करा.
 • www.dmer.org
 • www.dte.org.in
 • Scheme to provide a quality education in madarsas
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : Scheme to provide a quality education in madarsas
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : Central Government
  योजनेचा उद्देश : SPQEM seeks to bring about qualitative improvement in Madrasas to enable Muslim children attain standards of the national education system in formal education subjects.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1. To strengthen capacities in Madrasas for teaching of the formal curriculum subjects like Science, Mathematics, Language, Social Studies etc. through enhanced payment of teacher honorarium.
  • 2. Training of such teachers every two years in new pedagogical practices. Providing Science labs, Computer labs with annual maintenance costs in the secondary and higher secondary stage madrasas.
  • 3. Provision of Science/Mathematics kits in primary/upper primary level madrassas. Strengthening of libraries/book banks and providing teaching learning materials at all levels of madrasas.
  • 4. The unique feature of this modified scheme is that it encourages linkage of Madrasas with National Institute for Open Schooling (NIOS), as accredited centers for providing formal education, which will enable children studying in such Madrasas to get certification for class 5, 8, 10 and 12. This will enable them to transit to higher studies and also ensure that quality standards akin to the national education system. Registration & examination fees to the NIOS will be covered under this scheme as also the teaching learning materials to be used.
  • 5. The NIOS linkage will be extended under this scheme for Vocational Education at the secondary and higher secondary stage of Madrasas.
  • 6. For the monitoring and popularization of the scheme it will fund State Madrasa Boards. GoI will itself run periodic evaluations, the first within two years.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्याक निकास निभाग शासन ननणणय क्रमांकः अनिनि-2010/प्र.क्र.152/10/का-6 मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई- 400 032
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान,गणित,समाजशास्त्र,हिंदी, मराठी,इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ९ वी, १०वी,११वी व १२वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. जेणेकरुन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारणे.
 • या योजनेअंतर्गत खालील कामे घेता येतात.
 • • 1. मदरशाच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी,
 • • 2. मदरशाच्या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी,
 • • 3. शुध्द पेयजलाची व्यवस्था,
 • • 4. प्रसाधन गृह,
 • • 5. फर्निचर,
 • • 6. इन्व्हर्टर,
 • • 7. प्रयोगशाळा,
 • • 8. संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर,
 • • 9. प्रयोगशाळा साहित्य
 • • 10. सायन्स कीट,
 • • 11. मॅथेमॅटीक्स कीट व इतर अध्ययन साहित्य
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेल्या संस्थांमार्फत चालविले जाणारे मदरसे किंवा धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेले मदरसे
 • 2.नोंदणी करुन ३ वर्षे पूर्ण झालेल्या मदरशांना प्राधान्य.
 • 3.किमान विद्यार्थी संख्या २०
 • अनुदानाच्या रकमेचा विनियोग कालावधी- या अनुदानातून प्राप्त झालेल्या रकमेचा विनियोग रक्कम प्राप्त झाल्यापासून ६ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे
 • आवश्यक कागदपत्रे :
  • अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत.
  • • 1.मदरशामध्ये विज्ञान, गणित,समाजशास्त्र,हिंदी,इंग्रजी,मराठी व उर्दू हे विषय शिकविले जाणार असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
  • • 2.संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  • • 3.दुरुस्तीचा प्रस्ताव असल्यास नोंदणीकृत आर्कीटेक/ लायसन्सड इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम विभाग/ जिल्हा परिषद येथील उपअभियंता यांनी प्रचलित डी.एस.आर.नुसार दिलेले अंदाजपत्रक व आराखडे
  • • 4.जागेचे पी.आर. कार्ड /गाव नमूना क्रमांक ७/१२ चा उतारा / भाडेपट्टा करार /दानपत्र इत्यादिच्या प्रती.
  • • 5. संस्थेच्या सदस्यांच्या यादीची सत्यप्रत.
  • • 6. संस्थापन समय लेखे/ ट्रस्टडीडची सत्यप्रत.
  • • 7.मागील ४ वर्षापैकी ३ वर्षाचे लेखा परिक्षण झालेले वार्षिक अहवाल
  • • 8.मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुले/ मुलींची नावे व वय याबाबतची वयोगट ६ ते १२ व वयोगट १३ ते १८यांची प्रमाणित यादी
  • • 9.वयोगटानुसार व त्यातील संख्यनुसार आवश्यक शिक्षकांची संख्या, मानधनासाठी आवश्यक रक्कम इत्यादी दर्शिविणारे प्रपत्र.
  • • 10. खरेदी करावयाच्या वस्तुंच्या दरपत्रकाच्या प्रती.
  • • 11. इमारतीचे / दुरस्त करावयाच्या भागाचे पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेअंतर्गत विज्ञान,गणित, समाजशास्त्र,हिंदी,मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांचे मानधनासाठी तसेच मदरशात राहून नियमित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाईल. जिल्हास्तरावर तसेच शासनस्तरावर छाननीअंती पात्र ठरलेल्या मदरशांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात इ.सी.एस. द्वारे अदा करण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत : या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत प्जिल्हाधिकारी यांचेकडे अर्जासह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यासाठी शासनामार्फत साधारणपणे जुलै महिन्याच्या सुमारास राज्यातील प्रमुख मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते. जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी शाळांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे अनुदानाच्या रकमेतून हाती घेतलेली कामे पूर्ण होताच,अर्जासोबत जोडण्यात आलेल्या विहित नमून्यातील उपयोगिता प्रमाणपत्र संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावे. पुढील वर्षाचे प्रस्ताव पाठविण्यासाठी असे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले असणे आवश्यक आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकारी
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • Scheme for Infrastructure Development in Minority Institutes (IDMI)
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : Scheme for Infrastructure Development in Minority Institutes (IDMI)
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : Central Government Schemes
  योजनेचा उद्देश : IDMI has been operationalized augment Infrastructure in Private Aided/Unaided Minority Schools/Institutions in order to enhance quality of education to minority children.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • 1. The scheme would facilitate education of minorities by augmenting and strengthening school infrastructure in Minority Institutions in order to expand facilities for formal education to children of minority communities.
  • 2. The scheme will cover the entire country but, preference will be given to minority institutions (private aided/unaided schools) located in districts, blocks and towns having a minority population above 20%,
  • 3. The scheme will inter alia encourage educational facilities for girls, children with special needs and those who are most deprived educationally amongst minorities.
  • 4. The scheme will fund infrastructure development of private aided/unaided minority institutions to the extent of 75% and subject to a maximum of Rs. 50 lakhs per institution for strengthening of educational infrastructure and physical facilities in the existing school including additional classrooms, science / computer lab rooms, library rooms, toilets, drinking water facilities and hostel buildings for children especially for girls.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • अल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : अल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  • धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे
  • या योजनेअंतर्गत खालील कामे घेता येतील.
  • • 1. शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी,
  • • 2. शुध्द पेयजलाची व्यवस्था,
  • • 3. ग्रंथालय अद्ययावत करणे,.
  • • 4. प्रयोगशाळा,संगणक कक्ष,
  • • 5. प्रसाधन गृह,
  • • 6. फर्निचर,
  • • 7. इन्व्हर्टर,जनरेटर,
  • • 8. झेरॉक्स मशीन , एलसीडी प्रोजेक्टर,
  • • 9. इंग्रजी लँग्वेज लॅब,संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1.शासनमान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/कायम अनुदानित खाजगी अल्पसंख्याक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा. या योजनेंतर्गत एका DIES क्रमांक असलेल्या शाळेस एकदाच अनुदान पात्र राहील. वेगवेगळे DIES क्रमांक असलेल्या शाळा एकाच इमारतीत असतील तर त्यापैकी एका DIES क्रमांक असलेल्या शाळेलाच अनुदान देण्यात येईल.
  • • 2.शासनमान्यताप्राप्त अनुदानित /विनाअनुदानित/कायम अनुदानित खाजगी अल्पसंख्याक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या किमान ७० % व अपंग शाळांमध्ये किमान ५०%
  • • 3.या योजनेअंतर्गत यापूर्वी ५ वेळा अनुदान प्राप्त केलेल्या शाळा/संस्था पात्र असणार नाहीत.
  • • 4.महानगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या अधिपत्याखालील शाळा,कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा पात्र असणार नाहीत.
  • • 5.कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा असलेला अभ्यासक्रम चालविणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा पात्र असणार नाहीत.
  • अनुदानाच्या रकमेचा विनियोग कालावधी- • या अनुदानातून प्राप्त झालेल्या रकमेचा विनियोग रक्कम प्राप्त झाल्यापासून ६ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे.
  • अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र कधी सादर करावे: • अनुदानाच्या रकमेतून हाती घेतलेली कामे पूर्ण होताच,अर्जासोबत जोडण्यात आलेल्या विहित नमून्यातील उपयोगिता प्रमाणपत्र संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावे. पुढील वर्षाचे प्रस्ताव पाठविण्यासाठी असे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले असणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत. • 1. संपूर्ण भरलेला विहित नमून्यातील अर्ज. • 2. संस्थेचे अर्जात नमूद असलेली माहिती सत्य असल्याबाबतचे स्वयंघोषणा पत्र. • संस्थेच्या सदस्यांची यादी. • 3. एकूण धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी ७०% व अपंग शाळांबाबत ५०% असल्याबाबतचा शिक्षणाधिकारी / समाजकल्याण अधिकारी यांचा दाखला • 4. यापूर्वी घेतलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र. • 5. शाळा सुरु करण्यासाठी असलेल्या शासनमान्यतेच्या पत्राची प्रत. • 6. संस्थेच्या नोंदणीप्रमाणपत्राची प्रत. • 7. संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या विद्यमान विश्वस्त /सदस्य यांची नावे दर्शविणारी धर्मादाय आयुक्तांनी प्रदान केलेल्या अनुसूचीची प्रत. • 8. दुरुस्तीचा प्रस्ताव असल्यास नोंदणीकृत आर्कीटेक/ लायसन्सड इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम विभाग/ जिल्हा परिषद येथील उपअभियंता यांनी प्रचलित डी.एस.आर.नुसार दिलेले अंदाजपत्रक व आराखडे. • 9. जागेचे पी.आर. कार्ड /गाव नमूना क्रमांक ७/१२ चा उतारा / भाडेपट्टा करार. • मागील ४ वर्षापैकी ३ वर्षाचे लेखा परिक्षण झालेले वार्षिक अहवाल.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : उपरोक्तप्रमाणे नमूद केलेल्या पात्र शाळांना रु. २.०० लाख इतके अनुदान या योजनेत देय राहील. जिल्हास्तरावर तसेच शासनस्तरावर छाननीअंती पात्र ठरलेल्या शाळांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात इ.सी.एस. द्वारे अदा करण्यात येईल
  अर्ज करण्याची पद्धत : या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्जासह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यासाठी शासनामार्फत राज्यातील प्रमुख मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते. जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी शाळांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हानियोजन अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. शाळांची निवड कशी करण्यात येते - जिल्हानियोजन अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्यात येतात. या समितीकडून पात्र ठरविलेल्या शाळांची शिफारस शासनाकडे करण्यात येते. शासनाकडे प्राप्त झालेले एकूण प्रस्ताव,उपलब्ध निधी इत्यादि विचारात घेऊन शासनाकडून शाळांची निवड करण्यात येते .
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • विद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : विद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मा.न्या. सच्चर समितीने केलेल्या शिफारशींमध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरु करणे ही शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात वसतीगृहे बांधण्यात येत आहेत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इयत्ता १1 वी व त्या पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींना यामध्ये प्रवेश देण्यात येईल. वसतीगृह ज्या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात आहे त्या संस्थेशिवाय अन्य शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींनादेखील यात प्रवेश मिळू शकेल. प्रवेश घेण्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थीनीचा शैक्षणिक कालावधी ( कोर्स डयुरेशन ) पूर्ण होईपर्यंत प्रवेश अनुज्ञेय राहील. तथापि,शैक्षणिक वर्षात खंड पडल्यास त्या वर्षाकरीता प्रवेश अनुज्ञेय असणार नाही.
 • 2. मुंबई व मुंबई उपनगर यातील वसतीगृहासाठी प्रतीसत्र रु.४१५०/- व अन्य जिल्हयातील वसतीगृहांसाठी प्रतीसत्र रु.२८५०/- इतके शुल्क आकारण्यात येईल. अल्पसंख्याक समाजातील कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्यातील विद्यार्थींनींना शुल्क पूर्णपणे माफ असेल. याकरिता उत्पन्नाबाबतचे स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच अल्पसंख्याका व्यतिरिक्त अन्य विद्यार्थींनींना मात्र शुल्क भरणे आवश्यक राहील.
 • 3. जेवण,नाश्ता इत्यादिचा खर्च मुलींना स्वत: भागवावा लागेल.
 • आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • 1.वसतीगृहात ३ विद्यार्थीनी प्रवेश क्षमतेच्या खोल्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थीनीला पलंग, स्वतंत्र टेबल व कपाट उपलब्ध आहे. वसतीगृहात सामुदायीक जागेत टि.व्ही, संगणक इत्यादि उपलब्ध आहे. तसेच वसतीगृहाला संरक्षक भिंत, सुरक्षा रक्षक उपलब्ध असणार आहेत.
 • 2. बहुतांश वसतीगृहांची प्रवेश क्षमता १०० विद्यार्थींनी इतकी आहे. काही वसतीगृहांची क्षमता ३० व ६० अशी आहे. एकूण क्षमतेपैकी ७० % जागा अल्पसंख्याक मुलींसाठी व उर्वरित ३० % जागा बिगर अल्पसंख्याक मुलींसाठी उपलब्ध असतील.
 • 3. वसतीगृहे कोठे आहेत ? राज्यातील प्रत्येक जिल्हयात शासकीय महाविद्यालये / तंत्रनिकेतन /औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा विद्यापीठ यांच्या आवारात
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी वसतीगृह ज्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात आहे त्या संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय.दुर्बल घटक व वंचित गटांतील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात, या दृष्टीकोनातून राज्यातील १० जिल्ह्यातील ४३ शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये ही केंद्र पुरस्कृत निवासी योजना सुरु करण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतूदींनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक या स्तरावरील विद्यार्थिनींकरिता सदर योजना लागू आहे. या विद्यालयांमध्ये दुर्बल व वंचित गटातील विशेष गरजाधिशिष्ट मुलींकरिता २५% जागा प्राधान्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • 1.प्रति विद्यार्थिनी रु. १५००/- प्रति महिना याप्रमाणे एकूण रु. १८.०० लक्ष इतक्या वार्षिक अनुदानाची तरतूद. यामध्ये किराणा साहित्य, भाजीपाला, फळे, दूध, गॅस सिलींडर, सरपण, मांसाहार, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, गणवेष, बूट, चप्पल इ. बाबींवर खर्च करण्याची मुभा.
  • 2.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनींना दरमहा निर्वाह खर्चाची तरतुद करण्यात आली आहे.
  • 3.दरमहा मुलींच्या राष्ट्रीयकृत बँकेतील किंवा पोस्ट ऑफिसमधील वैयक्तीक बचत खात्यात विद्यावेतनाची रक्कम दरमहा 5 तारखेपर्यंत जमा करण्याची तरतुद
  • 4.प्रति विद्यार्थीनी प्रतिमाह रुपये 1000/- इतकी रक्कम अध्ययन साहित्य, स्टेशनरी, व इतर शैक्षणिक साहित्यासाठी मंजुर.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : मानव संसाधन विकास मंत्रालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • "Padho Pardesh" - Scheme of Interest Subsidy on Educational Loans for Overseas Studies for the Students Belonging to the Minority Communities.
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : "Padho Pardesh" - Scheme of Interest Subsidy on Educational Loans for Overseas Studies for the Students Belonging to the Minority Communities.
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. Students who belong to minority communities’ viz. Muslims Christians, Sikhs, Buddhists, Jains, and Parsis and want to pursue higher studies i.e. Masters, M.Phil & Ph. D level abroad.
 • 2. Interest subsidy will be granted for the period of moratorium (i.e. course period, plus one year or six months after getting job, whichever is earlier) as prescribed under the Education Loan Scheme of the Indian Banks Association (IBA).
 • 3. The interest subsidy is linked with the existing Educational Loan Scheme of Indian Banks Association (IBA). Student can take Educational Loan from any Private Bank, Public Sector Bank, Scheduled commercial Bank and member urban Co-operative Banks etc. which is a member of IBA.
 • आवश्यक कागदपत्रे : Ministry does not require any document from the student directly. Students have to submit the documents as per requirement of Lending Bank for availing the Educational Loan. Ministry will provide reimbursement of interest accrued on Educational Loan up to moratorium period.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : Ministry will reimburse 100 % interest component of the Educational loan availed by a student from Bank up to moratorium period ( i.e. Course period + one year after completion of course or six months after getting employment whichever happens earlier).
  • You may obtain Minority Certificate from :
  • i) Any Religious body who issues such certificate;
  • ii) From School/College Principal;
  • iii) Self-declaration
  अर्ज करण्याची पद्धत : Student can avail the benefit of the Scheme by following the given procedure:-
  • i) Student should have secured admission in the University Abroad for pursuing Post-graduate Diploma, Masters, M.Phil or Ph. D level courses with the overall family income of not more than Rs. 6.00 lakh per annum. Family income means gross parental income in case of unmarried students and gross income of spouse in case of married students.
  • ii) Student should have to take the loan from any Private Bank, Public Sector Bank, Scheduled commercial Bank and member urban Cooperative Banks etc. who is a member of Indian Banks Association.
  • iii) Student should have the proof of belonging to a minority community (details at Q. No. 10).
  • iv) Student should inform their lending Banks that Ministry of Minority Affairs has launched a new Scheme of Padho Pardesh – interest subsidy on educational loans for pursuing higher studies abroad and he/she is eligible under that particular Scheme. Then the lending Bank will feed the students information into the Portal of Padho Pardesh launched by Canara Bank which is the implementing Agency of this Scheme. The Portal will remain open for the period of two month in every quarter.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • Maulana Azad National Scholarship for Girls
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : Maulana Azad National Scholarship for Girls
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : To recognize, promote and assist meritorious Girl students belonging to National Minorities who can not continue their education without financial support.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1.Only Girl Students belonging to National Minorities...more
  • 2.Should have secured not less than 55% marks (in aggregate) in the secondary school certificate examination (Class xth) conducted by any recognized Centre/State Board of Secondary Education...more
  • 3.Family income of the student from all sources should be less than Rs. 1,00,000/-(Rupees one lakh only) in the preceding financial year: In case of salaried class...more
  • 4.Should have Confirmed admission in class-XI...more
  • 5. The University/College/ Institute offer ing admission should be recognized by the Government at the Central or State level or any other competent authority.
  • 6. It is one time scholarship, and no claim as permanent beneficiary will be entertained. Student once selected for scholarship can not avail the same again.
  • 7. A student getting a scholarship from any other source would not be eligible for this Scholarship.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : Scholarship will be admissible for expenditure on payment of School/College Fee, purchase of syllabus books, purchase of stationery/equipments required for the course and payment of Boarding/Lodging charges.
  अर्ज करण्याची पद्धत : Applicant should apply online
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maef.nic.in/REGDemo.aspx
 • Maulana Azad Education Foundation-GRANT-IN-AID SCHEME
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : Maulana Azad Education Foundation-GRANT-IN-AID SCHEME
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : •To provide basic educational infrastructure and facilities in the areas of concentration of educationally backward minorities which do not have adequate provision for elementary, secondary and Sr. Sec. Schools/Jr. Colleges/Professional & Vocational Training Institutes.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • • 1. Society/Trust should be registered under the Societies Registration Act/ Indian Trust Act for the last three years.
  • • 2. NGOs/Institution should be a minority institution (declared by the concerned department of the State Government or by National Commission for Minority Institutions (NCMEI).In addition to, the students belonging to the educationally backward minorities/target group should be more than 50%.
  • • 3. Society/Trust must be having proper audit reports with Balance Sheet, Receipt- Payment and Income-Expenditure statements reflecting educational activities carried out for the last three years.
  • • 4. Society/Trust should be in a position to receive involvement of knowledge-able persons for furtherance of their programmes on voluntary basis.
  • • 5. Society/Trust should not be run for the profit of any individual or a body of individuals/ family and it should not be controlled by any individuals or a body of individuals / family.
  • • 6. The institutions for whose construction/expansion the assistance is required should be in existence and recognized/affiliated to the concerned State/Central Board/ Council/ University.
  • • 7. Society/Trust should not be functioning for furtherance of the interest of any political party.
  • • 8. Society/Trust should not in any manner incite communal disharmony.
  • • 9. The majority (ie, more than 50%) of the beneficiary students, in the Institution for whose construction expansion/ strengthen assistance is sought, should be belonging to educationally backward minorities/target group.
  • • 10. For seeking assistance for construction of hostel building, it is necessary that the Institution for which the hostel is required should be recognized at least up to 8th standard.
  • • 11. Society/Trust must be having at least 500 sq. yard land (in urban areas) or at least half acre land (in rural areas)in its name or on lease for not less than 30 years for the proposed project.
  • • 12. Society/Trust should be ready to invest at least 10% of the total cost of project as NGOs share on the project.
  • • 13. The Society/Trust will not take loan on the building constructed with MAEF assistance/on the land on which the building has been constructed with the assistance of the Foundation. However, if it becomes necessary, then prior permission of the Foundation for the same will be necessary.
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • • Financial assistance for construction/ expansion of Schools belonging to educationally backward minorities
 • • Financial assistance for purchase of Science/Computer lab equipments/furniture for institutions belonging to educationally backward minorities
 • • Financial assistance for construction/ Expansion of Vocational Training Centre/ ITI/Polytechnic belonging to educationally backward minorities
 • • Financial assistance for construction of Hostel building in the institutions belonging to educationally backward minorities
 • • Financial assistance for construction/Expansion of D.Ed / B.Ed. College belonging to educationally backward minorities
 • अर्ज करण्याची पद्धत : Applicant should apply online
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maef.nic.in/OnlineRegistrationForNGO.aspx
 • Free Coaching and Allied Scheme for Minority Communities Students
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : Free Coaching and Allied Scheme for Minority Communities Students
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government Scheme
  योजनेचा उद्देश : • The scheme aims to empower the students belonging to minority communities and prepare them for competitive examinations, so that their participation in government and private jobs improves. The scheme provides financial support for free coaching to minority students in selected coaching institutions.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : Minority Communities Students
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : Minority Department
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना
  योजनेचे नाव : मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : •राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा भरती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परिक्षेच्या व इयत्ता १० वी तसेच १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : खाजगी प्रशिक्षण संस्थेमार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड शासनामार्फत करण्यात येते. राज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे व नाशिक या शहरामध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये सन 2017 पर्यंत निवड केलेल्या संस्था, अभ्यासक्रम, संस्थेचा दूरध्वनी क्र. व अभ्यासक्रमासाठी मान्यता दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
  अ.क्र. जिल्हा संस्था पत्ता अभ्यासक्रम मंजूर विद्यार्थी संख्या
  1 मुंबई स्टडी सर्कल करिअर डेव्हलेपमेंट इन्स्टिट्युट
 • 101, पहिला मजला, डेक्कन विहार, भवानी शंकर मार्ग, दादर, मुंबई-400028.
 • ई-मेल आयडी- studycircledlp@gmail.com
 • संपर्क - श्री.आनंद पाटील-
 • 022-24362656
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • 25

 • 25


 • 50


 • 35
 • संबोधी करिअर ॲकेडमी
 • 3 रा मजला, अभ्युद्य नगर, महानगरपालिका शाळा, काळाचौकी, शहिद भगतसिंग मैदानाजवळ, कॉटनग्रीन (प.), मुंबई-400033.
 • ई-मेलआयडी- sambodhiumb358@gmail.com
 • संपर्क- श्री. मंगेश बोरकर - 9833913652
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • 15


 • 15


 • 30
 • अभय शिक्षण केंद्र
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.), मुंबई - 400083
 • ई-मेल आयडी-
 • kjspclgbed.vikhroli@gmail.com
 • संपर्क- श्री.रूपाली सादरे- 022-25775077 / 25783505
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 15

 • 35

 • 35
 • गर्जतो मराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.), मुंबई - 400083 ई-मेल आयडी- garjatomarathi123@gmail.com संपर्क- श्री. राहूल झोटे - 8108153485 बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा 20
  एम.टी. एज्युकेअर 3, साई प्लाझा, पटेल चौक, रेल्वेस्टेशन समोर, यु.टी.आय. बँकेशेजारी, घाटकोपर (पू.), मुंबई-77 ई-मेल आयडी- rajendranene@mteducare.com संपर्क- श्री.राजेंद्र नेने- 022-25937935
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 120

 • 125

 • 125
 • 2 अमरावती प्रबोधन बहुद्देशिय संस्था श्री कॉम्प्लेक्स, पहिला मजला, संत गाडगेबाबा चौक, अमरावती. ई-मेल आयडी- contact@prabodhansociety.org संपर्क- श्री.जी.एल.ठाकूर- 07722081333
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • 15

 • 10

 • 40
 • शेतकरी शिक्षण संस्था युनिक ॲकेडमी, देवीदास आर्केड, हॉटेल रोशनी जवळ, पंचवटी चौक, अमरावती. ई-मेल आयडी- amol_unique123@rediffmail.com संपर्क- श्री.अमोल पाटील- 9422355664
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)
 • 20

 • 15
 • आदर्श मल्टीपर्पज सोसायटी एक्सल ट्युटोरिअल, डॉ. गुडाढे हॉस्पिटलच्या मागे, कॅम्प मस्जिद जवळ, कॅम्प, अमरावती. ई-मेल आयडी- naved.asad@gmail.com संपर्क- श्री. नावेद असद खान - 9325545450
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • 10

 • 55

 • 40
 • 3 नाशिक प्रबोधन बहुद्देशिय संस्था पहिला मजला, विठ्ठल पार्क, गंगापूर रोड, अशोक स्तंभाजवळ, नाशिक-422002 ई-मेल आयडी- contact@prabodhansociety.org संपर्क- श्री.जी.एल.ठाकूर- 07722081333
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 35

 • 35

 • 70

 • 55

 • 80

 • 140

 • 140
 • 4 नागपूर स्टडी सर्कल करिअर डेव्हलेपमेंट इन्स्टिट्युट इ-6/7, राजकमल कॉम्पेक्स, पंचशील चौक, धंतोली, नागपूर. ई-मेल आयडी- studycircledlp@gmail.com संपर्क - Mr. Anand Patil- 022-24362656
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • 35

 • 35

 • 70

 • डायमंड चॅरिटेबल ॲन्ड एज्युकेशन संस्था डायमंड चॅरिटेबल ॲन्ड एज्युकेशन ट्रस्ट, प्लॉट नं. 162, ईदगाह मैदानासमोर, जाफर नगर, पोलीस लाईन टाकली, नागपूर- 440013 ई-मेल आयडी- mobinf@yahoo.com संपर्क- Mr. Fazal Mobin Siddiqui - 9823083481 सामाईक प्रवेश परीक्षा 80
  5 पुणे प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित सायन्स ॲकॅडमी सुयश अपार्टमेंट, पिंजरे नगर, येरवडा, पुणे. ई-मेल आयडी- contact@prabodhansociety.org संपर्क- श्री.जी.एल.ठाकूर- 07722081333
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 35

 • 35

 • 75

 • 35

 • 35

 • 100

 • 100
 • 6 ठाणे प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित सायन्स ॲकॅडमी दुसरा मजला, ठाकूर बिल्डिंग, टिप टॉप स्विट्सच्या वर, रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे (प.) ई-मेल आयडी- contact@prabodhansociety.org संपर्क- श्री.जी.एल.ठाकूर- 07722081333
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)
 • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)
 • बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 20

 • 20

 • 20

 • 30

 • 40

 • 100

 • 100
 • शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ एस.एस.पी.एम.एज्यु. कॉम्पेक्स, शुभम अपार्टमेंट जवळ, गोरपाडा तलावासमोर, मिलिंद नगर, कल्याण (प.), जि. ठाणे. ई-मेल आयडी- pankajv85@gmail.com संपर्क- श्री.पंकज जाधव- 9323477994
 • केंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 20

 • 40

 • 100

 • 100
 • नायक ट्युट्योरियल प्रा.लि. 207, वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, ओल्ड आग्रा रोड, ठाणे (प.)- 400601 ई-मेल आयडी- amarjeet.d@nayaktutorials.com संपर्क- श्री. अमरजीत सिंग-7710010101
 • सामाईक प्रवेश परीक्षा
 • इ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • इ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग
 • 20

 • 100

 • 100
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors