Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Cooperation-Marketing Department

 • आशियाई विकास बँक सह्हायित “कृषि व्यापार विषयक पायाभुत सुविधा विकास गुंतवणुक कार्यक्रम” (AIDIP)
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आशियाई विकास बँक सह्हायित “कृषि व्यापार विषयक पायाभुत सुविधा विकास गुंतवणुक कार्यक्रम” (AIDIP)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. बासप्र 2008/प्र.क्र 46/21 स, दि.29/10/2010
  योजनेचा प्रकार : ऐच्छिक
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्रात कृषि व्यापारविषयक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खाजगी गुंतवणुक आकर्षित करणे. शेतक-यांची क्षमतावृद्धी करणे, कृषि मालाचा दर्जा सुधारून शेतक-यांना अधिक दर मिळवून देणे व ग्राहकांना स्वच्छ व ताजा कृषिमाल किफायतशीर दरामध्ये उपलब्ध करून देणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : खाजगी गुंतवणुकदार
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • • खाजगी गुंतवणुकदाराने प्रकल्प किंमतीच्या किमान 60% गुंतवणुक करणे आवश्यक.
 • • सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्वावर स्पर्धात्मक निविदा प्रक्रीयेद्वारे तांत्रिक निकष पुर्ण करणा-या व सर्वात कमी Viability Gap Funding (VGF) ची मागणी करणा-या खाजगी गुंतवणुकदाराची निवड.
 • आवश्यक कागदपत्रे : Eligibility, Technical व Financial Qualification साठी टेंडर डॉक्युमेंटमध्ये नमुद करण्यात आले नुसार
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रकल्प किमतीच्या जास्तीत जास्त 40% रक्कम Viability Gap Funding (VGF) म्हणुन अनुदान स्वरुपात देण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत : ई निविदा प्रक्रियेद्वारे
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : खाजगी गुंतवणुकदार निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन किमान 4 महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • प्रकल्प संचालक,
 • प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,
 • कृषि व्यापार विषयक पायाभुत सुविधा गुंतवणुक कार्यक्रम (AIDIP) प्रकल्प, F/E/78, LDB बिल्डींग, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-37.
 • दुरध्वनी क्र.-020-2426 0574/5. ई-मेल – projectadb@msamb.com
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahatenders.gov.in
 • गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) सहाय्यित "महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे"
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) सहाय्यित "महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे"
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. बासप्र 2008/प्र.क्र 46/21 स, दि.29/10/2010
  योजनेचा प्रकार : ऐच्छिक
  योजनेचा उद्देश : राज्यातील लहान फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांना शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी : महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये एकुण चौदा ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागलेली आहेत. या दोन मुल्य साखळ्यांतील एकूण 14 ठिकाणी फळे व भाजीपाला उत्पादकांच्या एकूण 18 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या असून फक्त सदर 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
  आवश्यक कागदपत्रे : आशियाई विकास बॅंकेच्या मान्यतेने वेळोवेळी निश्चित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचीनुसार
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • • काढणी पश्चात हाताळणी, मुल्यवृध्दी, विक्री व्यवस्थापन इ. बाबींचे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रशिक्षण.
 • • शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रक्षेत्र भेटी.
 • • शेतकरी-खरेदीदार थेट संबंध स्थापित करण्यासाठी विशेष परिसंवाद.
 • • शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी “फिरता निधी” (Revolving Fund).
 • • शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणा-या प्राथमिक प्रक्रीया सुविधांसाठी (Primary Processing Infrastructure) अर्थसहाय्य.
 • अर्ज करण्याची पद्धत : टपालाद्वारे अथवा ईमेलद्वारे (फक्त संबंधित १८ शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी)
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिना
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • प्रकल्प संचालक,
 • निधी व्यवस्थापन कक्ष,
 • जेएफपीआर प्रकल्प,F/E/78, LDB बिल्डींग, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-37.
 • दुरध्वनी क्र.-020-2426 0574/5. ई-मेल – giujfpr@msamb.com.
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही
Total Number of Visitors
Total Number of Visitors