Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Rural Development Department

 • राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान
  योजने बद्दलचा शासन निर्णय : दि.3 मार्च,2014
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : राज्यातील पंचायती राज व्यवस्थेची बलस्थाने तसेच आव्हाने लक्षात घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत भौतिक, मानवी, तांत्रिक व आर्थिक संसाधनांनी सुसज्ज तसेच लोकसहभागाव्दारे नियोजन करुन राज्याच्या ग्रामीण क्षेत्राचा जलद, संतुलित व शाश्वत विकास साधणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमधील सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी, अशासकीय सदस्य व त्याचबरोबर महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण व क्षमताबांधणी
  योजनेच्या प्रमुख अटी : लागू नाही
  आवश्यक कागदपत्रे : लागू नाही
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रशिक्षण व क्षमताबांधणी
  अर्ज करण्याची पद्धत :
   लागू नाही
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : लागू नाही
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : राज्य प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय, 2 रा माळा, विधान भवन, पुणे-411007.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही
 • श्याम प्रसाद मुखर्जी अभियान या पुढे सदर अभियानास राष्ट्रीय रुरबन मिशन असे संबोधण्यात येईल.
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : श्याम प्रसाद मुखर्जी अभियान या पुढे सदर अभियानास राष्ट्रीय रुरबन मिशन असे संबोधण्यात येईल.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : दि.14 जानेवारी, 2016 चे दोन शासन निर्णय.
  योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
 • 1. ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोई सुविधा ग्रामिण भागामध्ये उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.
 • 2. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करताना गरीबी व बरोजगारी कमी करणे.
 • 3. अभियानाअंतर्गत निवडलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे.
 • 4. ग्रामीण भागातील गुंतवणुकीस चालना देणे.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : गाव समूह
  योजनेच्या प्रमुख अटी : लागू नाही
  आवश्यक कागदपत्रे : लागू नाही
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : गाव समूहाचा सर्वांगिण विकास
  अर्ज करण्याची पद्धत :
   लागू नाही
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : लागू नाही
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उप सचिव, (जि.प.आस्थापना व पं.रा.), ग्राम विकास विभाग, मंत्राल
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही
 • जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची व पुलांची देखभाल, दुरुस्ती (योजनेतर )
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची व पुलांची देखभाल, दुरुस्ती (योजनेतर )
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय, ग्रा. वि.व ज.सं.विभाग ,दिनांक 10 सप्टेंबर, 2012.
  योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
 • महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची व पुलांची देखभाल व दुरुस्ती
 • महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची व पुलांची देखभाल, दुरुस्ती योजनेतर योजनेअंतर्गत (लेखाशिर्ष 3054-2419 ) केली जाते.
 • जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या या रस्त्यांची साधारणत: 2,36,890 कि.मी. लांबीपैकी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली लांबी ही साधारणत: 1,90,955 कि.मी. आहे .
 • या रस्त्यांवर काम करण्यासाठी पूर्वापार चालत असलेल्या प्रथा, संकेतानुसार कशाप्रकारे देखभाल दुरुस्तीची कामे करावीत या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : निश्चित असा प्रवर्ग नाही.
  योजनेच्या प्रमुख अटी : या रस्त्यांवर काम करण्यासाठी पूर्वापार चालत असलेल्या प्रथा, संकेतानुसार कशाप्रकारे देखभाल दुरुस्तीची कामे करावीत या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
  आवश्यक कागदपत्रे : वैयक्तिक लाभाची योजना नाही. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : वैयक्तिक लाभाची योजना नाही. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.
  अर्ज करण्याची पद्धत :
   वैयक्तिक लाभाची योजना नाही. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : वैयक्तिक लाभाची योजना नाही. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत जिल्हा परिषद ( बांधकाम विभाग )
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: वैयक्तिक लाभाची योजना नाही.
 • दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : ग्रामीण विकास मंत्रालय , भारत सरकार यांची प्रकल्प मार्गदर्शक तत्वे
  योजनेचा प्रकार : कौशल्य विकास व रोजगार सृजन योजना
  योजनेचा उद्देश : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवती
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे
 • महाराष्ट्र राज्य जीवन्नोत्ती अभियानाशी जोडलेल्या स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांच्या कुटुंबातील युवक / युवती
 • महात्मा गांधी हमी योजनेचे लाभार्थी
 • या योजनेतील लाभार्थी १५ ते ३५ वयोगटातील असले पाहिजेत
 • आवश्यक कागदपत्रे :
 • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाची शिधापत्रिकेची प्रत
 • बचत गात प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत
 • मनरेगा - जॉब कार्डची प्रत
 • वयाच्या दाखल्याची प्रत
 • जातीच्या दाखल्याची प्रत
 • आधार कार्डची प्रत
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण
 • प्रशिक्षण पत्र युवक / युवतींसाठी रोजगाराची उप्लाधता
 • अर्ज करण्याची पद्धत :
  • विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह खालील ठिकाणी सदर करावा :
  • नजीकचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यालय
  • नजिकचे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे प्रशिक्षण केंद्र
  • दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे शिबीर
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज केल्यापासून कौशल्य प्रशिक्षणाची किमान १० दिवस कमाल ३ महिने
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: अर्ज online पद्धतीने स्वीकारले जात नाहीत
Total Number of Visitors
Total Number of Visitors