Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Planning Department

 • डोंगरी विभाग विकास कार्यक्रम
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : डोंगरी विभाग विकास कार्यक्रम
  योजने बद्दलचा शासन निर्णय : ६ जानेवारी २०१०
  योजनेचा प्रकार :
  योजनेचा उद्देश : डोंगरी भागात विविध सुविधा देणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • १)त्या क्षेत्राचा सरासरी उतार ३० टक्के किवा त्यापेक्षा जास्त आणि तसेच सापेक्ष उंची ३०० मीटरहून जास्त असणे आवश्यक आहे.(प्रमुख डोंगरी भाग)
 • २) त्याखेरीज प्रमुख डोंगरी भागाचा भौगोलीक विस्तार हा १७ टक्के ते ३०टक्के उतार असल्यास.(अंशत:डोंगरी क्षेत्र)
 • ३) मात्र वरील १ व २ येथील अटी पूर्ण करणा-या डोंगरी भागाचे किमान क्षेत्रफळ १०० चौ. कि.मी.असणे आवश्यक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • १) प्राथमीक शिक्षण
 • अ) शासकीय प्राथमीक शाळांच्या नवीन खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती.
 • २) पाटबंधा-यांची कामे.
 • अ) कोल्हापूर पध्दतीचे बंधारे
 • ब) लघू पाटबंधारेची कामे.
 • क) उपसा जलसिंचन योजना
 • ३) रस्ते विकासाची कामे.
 • लहान रस्ते, मिसींग लिंक,छोटे पूल, ३ कि. मी. लांबीच्या रस्त्याांचे डांबरीकरण, नळकांडी पूल, साकव,रस्त्यावरील मोरेची कामे,लहान नाल्यावर फरशी बांधणे,फूटब्रिज
 • ४)पाणी पुरवठयाची कामे
 • अ)ग्रामीण पाणी पुरवठयाच्या लहान लहान योजना.
 • ब) विंधन विहिरी.
 • ५) समाज मंदीर
 • ६) सामाजिक सभागृहे
 • ७) उपसा जलसिंचन योजना व त्यांच्या दुरुस्त्या.
 • ८) एस.टी. निवारा
 • ९) अंगणवाडीसाठी इमारतीचे बांधकाम.
 • १०) सौर उर्जेवरील दिवे
 • ११) विदयुत विकासाची कामे.
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors