Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Maharashtra State Road transport Co-operation

 • अहिल्याबाई होळकर योजना
  योजनेचे नाव : अहिल्याबाई होळकर योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एफ ईडी -1096/84883/1957/96 साशि -5, दि. 13.8.1996
  योजनेचा प्रकार : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी
  योजनेचा उद्देश : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी ना 100 टक्के रा.प. प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इयत्ता 5 वी ते 10पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी
 • 2. रा.प. च्या साध्या बसमध्ये 100 टक्के मोफत सवलत
 • आवश्यक कागदपत्रे : सबंधीत शाळेच्या मुख्याघ्यापकाकडुन लाभार्थी विदयार्थ्‌ीनींची यादी
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रा.प. च्या साध्या बसमध्ये 100 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : मुख्याघ्यापकाकडुन लाभार्थी विदयार्थ्‌ीनींची यादी मिळाल्यानंतर आगारप्रमुख विहित नमुन्यानुसार ओळखपत्रे व तिमाही पास तयार करुन देतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • विदयार्थी मासिक पास
  योजनेचे नाव : विदयार्थी मासिक पास
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक परिपत्रक् क्र. 10/1988 दि. 5.5.1988
  योजनेचा प्रकार : विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
  योजनेचा उद्देश : विदयार्थ्याना शिक्षणासाठी विदयार्थ्याचे राहण्याचे ठिकाण ते शाळेपर्यंत प्रवासाकरिता मासिक पासात 66.67 टक्के सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : शैक्षणीक विदयार्थी (ज्या शैक्षणीक संस्थांची अंतीम परिक्षा विदयापीठ , एस.एस.सी बोर्ड, शासन, तांत्रिक बोर्ड ,शासनमान्य औदयोगीक प्रशिक्षण संस्था, शासनमान्य संस्था- शिवणकाम, टंकलेखन, इ. )
  योजनेच्या प्रमुख अटी : विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : विदयार्थी शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थेचा दाखला
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. विदयार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थेचा दाखला दिल्यानंतर अर्जाचा विहित नमुना विदयार्थ्यांना देण्यात येतो.
 • 2. विदयार्थी शिक्षण संस्थेकडुन आवश्यक ती माहिती व फोटो प्रमाणीत करुन आगारात सादर करतो.
 • 3. आगार व्यवस्थापक ओळखपत्र व पास योग्य ते शुल्क आकारुन विदयार्थ्यांना देतात.
 • 4. दरमहा पासचे नुतनीकरण
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • विदयार्थ्याना मोठया सुट्टीत मुळ गावी जाणे येणे/परिक्षेला जाणे येणे/ शैक्षणीक कॅम्पला जाणे येणे/ आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी
  योजनेचे नाव : विदयार्थ्याना मोठया सुट्टीत मुळ गावी जाणे येणे/परिक्षेला जाणे येणे/ शैक्षणीक कॅम्पला जाणे येणे/ आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक परिपत्रक क्र. 59/1978 दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : विदयार्थ्यांना 50 टक्के सवलत
  योजनेचा उद्देश : विदयार्थ्याना मोठया सुट्टीत मुळ गावी जाणे येणे/परिक्षेला जाणे येणे/ शैक्षणीक कॅम्पला जाणे येणे/ आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : शैक्षणिक विदयार्थी
  योजनेच्या प्रमुख अटी : विदयार्थ्यांना मोठया सुट्टीत मुळ गावी जाणे येणे/परिक्षेला जाणे येणे/ शैक्षणीक कॅम्पला जाणे येणे/ आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी 50 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील प्रमाण पत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : विदयार्थ्यांना 50 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : विदयार्थ्यांनी दिलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणीत दाखल्यानुसार बसस्थानक प्रमुख पडताळणी करुन , तसेच बसस्थानक प्रमुख सवलतीची टक्केवारी प्रमाणीत करुन सदर अर्जावर नोंद करतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत
  योजनेचे नाव : नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक परिपत्रक क्र. 59/1978 दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : विदयार्थ्यांना सहलीकरिता 50 टक्के सवलत
  योजनेचा उद्देश : विदयार्थ्यााना शैक्षणीक सहलीमध्ये 50 टकके सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : शैक्षणिक विदयार्थी
  योजनेच्या प्रमुख अटी : विदयार्थ्यांना सहलीकरिता 50 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : मुख्याध्यापकाद्वारे शैक्षणीक सहलींकरिता विदयार्थी व शिक्षकांची प्रमाणीत केलेली यादी व शिक्षणाधिकारी यांचे परवानगीचे पत्र.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : विदयार्थ्यांना सहलीकरिता 50 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. मुख्याध्यापकाद्वारे शैक्षणीक सहलींकरिता विदयार्थी व शिक्षकांची प्रमाणीत केलेली यादी व शिक्षणाधिकारी यांचे परवानगीचे पत्र आगाराला सादर करुन सहलीकरिता बसची मागणी करतात.
 • 2. यादीची पडताळणी करुन आगार व्यवस्थापक सवलतीच्या दरातील बस मागणीप्रमाणे सहलीकरिता उपलब्ध करुन देतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • रेस्क्यु होम मधील मुलांना वर्षातुन एकदा सहलीकरिता
  योजनेचे नाव : रेस्क्यु होम मधील मुलांना वर्षातुन एकदा सहलीकरिता
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक परिपत्रक क्र. 59/1978 दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : विदयार्थ्यांना सहलीकरिता 66.67 टक्के सवलत
  योजनेचा उद्देश : रेस्क्यु होममधील मुलांना शैक्षणीक सहल,
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : रेस्क्यु होम मधील विदयार्थी
  योजनेच्या प्रमुख अटी : विदयार्थ्यांना सहलीकरिता 66.67 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील दाखला.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : विदयार्थ्यांना सहलीकरिता 66.67 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : विदयार्थ्यांनी दिलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणीत दाखल्यानुसार बसस्थानक प्रमुख पडताळणी करुन , तसेच बसस्थानक प्रमुख सवलतीची टक्केवारी प्रमाणीत करुन सदर अर्जावर नोंद करतात.वरील अर्जावरील सवलतीच्या नोंदीप्रमाणे वाहक संबधीत विदयार्थ्यांना सवलतीचे तिकिट देतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार)प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार
  योजनेचे नाव : डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार)प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. दमिपु-1092/प्र.क्र.195/मावक-4 दि. 7.2.1996.
  योजनेचा प्रकार : डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार)प्राप्त व्यक्ती आणि त्याची/तिचा पत्नी/पती अथवा व एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासभाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार)प्राप्त व्यक्ती आणि त्याची/तिचा पत्नी/पती अथवा व एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासभाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार)प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तीस जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडुन दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना देण्यात येणारे ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. लाभार्थ्याने दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडुन दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येते.
 • 2. त्यानुसार जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडुन दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येते.
 • 3. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडुन यादी प्राप्त झाल्यानंतर विभाग नियंत्रक दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचा वर्षभर विनामुल्य प्रवासाचा पास तयार करुन समाज कल्याण अधिकारी यांचेकडे संबधितांस वितरीत करण्याकरिता पाठविण्यात येतो.
 • 4. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडुन यादी प्राप्त झाल्यानंतर विभाग नियंत्रक दलितमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचा वर्षभर विनामुल्य प्रवासाचा पास तयार करुन समाज कल्याण अधिकारी यांचेकडे संबधितांस वितरीत करण्याकरिता पाठविण्यात येतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • अंध अपंग व्यक्ती
  योजनेचे नाव : अंध अपंग व्यक्ती
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एसटीसी-1981/442/परि-1,दिनांक 13.05.1985. शासन निर्णय क्र.एसटीसी-0608/प्र.क्र.324/परि-1,दिनांक 26.11.2008
  योजनेचा प्रकार : अंध व अपंग व्यक्तींना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : अंध व अपंग व्यक्तींना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अंध व अपंग
  योजनेच्या प्रमुख अटी : अंध व अपंग व्यक्तींना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : आयुक्त अपंग कल्याण, महाराष्ट्र शासन, पुणे यांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या जिल्हयाच्या समाज कल्याण अधिकारी यांनी दिलेले अंध / अपंगांचे ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अंध व अपंग व्यक्तींना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. आयुक्त अपंग कल्याण, महाराष्ट्र शासन, पुणे यांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या जिल्हयाच्या समाज कल्याण अधिकारी यांनी दिलेले अंध / अपंगांचे ओळखपत्र आगारात सादर करण्यात येते.
 • 2. ओळखपत्रावर आगार व्यवस्थापकाची सही व शिक्का आगारातुन देण्यात येतो.
 • 3. अंध व अपंग व्यक्तीं संबधीत वाहकाला ओळखपत्र दाखवुन प्रवासात सवलत प्राप्त करतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • अंध अपंग व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजनेचे नाव : अंध अपंग व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एसटीसी-1981/442/परि-1,दिनांक 13.05.1985. शासन निर्णय क्र.एसटीसी-0608/प्र.क्र.324/परि-1,दिनांक 26.11.2008
  योजनेचा प्रकार : अंध व अपंग व्यक्तींना व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : अंध व अपंग व्यक्तीं व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अंध व अपंग यांचे साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये अंध व अपंग व्यक्तीं त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 50 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : लाभार्थी अंध व अपंग समाज कल्याण खात्याकडुन प्राप्त झालेले ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अंध व अपंग व्यक्तीं व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : लाभार्थी अंध व अपंग समाज कल्याण खात्याकडुन प्राप्त झालेल्या ओळखपत्रावार संबधीत आगार व्यवस्थापक यांचेकडुन साथीदाराच्या सवलतीबाबत प्रमाणीत शेरा व स्वाक्षरी घेतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार
  योजनेचे नाव : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक परिपत्रक क्र. 33/06 दि. 7.8.2006
  योजनेचा प्रकार : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलत
  योजनेचा उद्देश : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के प्रवास सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व त्याचे साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : विशेष जिल्हा समाज कलयाण अधिकारी यांनी दिलेले पुरस्कारार्थीना ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : पुरस्कारार्थी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील संमती पत्र विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना सादर करतात. विशेष जिल्हा समाज कलयाण अधिकारी हे पुरस्कारार्थीना ओळखपत्र प्रदान करतात.विशेष समाज कल्याण अघिकारी हे ओळखपत्र व पुरस्कारार्थी यांची यादी विभाग नियंत्रकांकडे पाठवितात. या यादीमध्ये ओळखपत्र क्रमांकाचा तपशील व पुरस्कारार्थींचा एक फोटो सादर करतात. विभाग नियंत्रक प्राप्त यादीनुसार पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांची/ व तिचा पती/पत्नी अथवा एक साथीदार यांना वर्षभर विनामुल्य प्रवासाचा पास तयार करुन विशेष समाज कल्याण अधिकारी यांचेकडे संबधितांस वितरण करण्याकरिता पाठवितात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी प्रवासभाडयात 50 टक्के सवलत
  योजनेचे नाव : क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी प्रवासभाडयात 50 टक्के सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक खाते परिपत्रक क्र. 59/78, दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : क्षय रोगी
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : सिव्हिल सर्जन किंवा स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 50 टकके प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : सिव्हिल सर्जन किंवा स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी स्वास्थ्य तपासणी शिबिर/शासकीय दवाखाना येथे जाणे/येणे करिता दिलेल्या दाखल्यावर आगार व्यवस्थापक सवलत प्रमाणीत करुन देतात. व त्यांची नोंद वेगळया नोंदवहीत करतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी प्र्रवास भाडयात सवलत
  योजनेचे नाव : कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी प्र्रवास भाडयात सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक खाते परिपत्रक क्र. 59/78, दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : रा.प. महामंडळाच्या साध्या व बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : कर्क रोगी
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या साध्या व बसेसमध्ये 50 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : सिव्हिल सर्जन किंवा स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 50 टकके प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : विदयार्थ्यांनी दिलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणीत दाखल्यानुसार बसस्थानक प्रमुख पडताळणी करुन , तसेच बसस्थानक प्रमुख सवलतीची टक्केवारी प्रमाणीत करुन सदर अर्जावर नोंद करतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • कुष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजनेचे नाव : कुष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक खाते परिपत्रक क्र. 11/80, दि.21.4.1980
  योजनेचा प्रकार : कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : रा.प. महामंडळाच्या साध्या व बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : कुष्ठ रोगी
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या साध्या व बसेसमध्ये 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : सिव्हिल सर्जन किंवा स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी स्वास्थ्य तपासणी शिबिर/शासकीय दवाखाना / येथे जाणे/येणे करिता दिलेल्या दाखल्यावर आगार व्यवस्थापक सवलत प्रमाणीत करुन देतात. व त्यांची नोंद वेगळया नोंदवहीत करतात.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी रा.प महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 75 टकके प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : सिव्हिल सर्जन किंवा स्थानिक वैदयकीय अधिकारी यांनी स्वास्थ्य तपासणी शिबिर/शासकीय दवाखाना / येथे जाणे/येणे करिता दिलेल्या दाखल्यावर आगार व्यवस्थापक सवलत प्रमाणीत करुन देतात. व त्यांची नोंद वेगळया नोंदवहीत करतात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • शासन अधिस्विकृतिधारक पत्रकार (8000 कि.मी. प्रवासभाडे )
  योजनेचे नाव : शासन अधिस्विकृतिधारक पत्रकार (8000 कि.मी. प्रवासभाडे
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. अधिस्वि-1096/प्र.क्र.9596/34, दि. 31.7.1997 शासन निर्णय क्र.एसटीसी 3307/1228/प्र.क्र.519/ए/परि-1, दि. 16.5.2008
  योजनेचा प्रकार : अधिस्विकृतिधारक पत्रकारांना रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : अधिस्विकृतिधारक पत्रकारांना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अधिस्विकृतिधारक पत्रकार
  योजनेच्या प्रमुख अटी : रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अधिस्विकृतिधारक पत्रकारांना रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे विभाग नियंत्रक यांनी प्रमाणीत केलेले ओळखपत्र/पास एक वर्ष कालावधीकरिता दिले जातात.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • स्वातंत्र्य सैनिक प्रवास भाडयात सवलत
  योजनेचे नाव : स्वातंत्र्य सैनिक प्रवास भाडयात सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. पीओअेस-1090/ प्र.क्र.77/90/ स्वा.सै.कक्ष, दि. 26.12.1990.
  योजनेचा प्रकार : स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे विवाहसाथी अथवा एक साथीदा रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे विवाहसाथी अथवा एक साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : स्वातंत्र्य सैनिक
  योजनेच्या प्रमुख अटी : स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे विवाहसाथी अथवा एक साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : जिल्हाधिकारी यांचेकडुन आलेल्या यादी
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे विवाहसाथी अथवा एक साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : जिल्हाधिकारी यांचेकडुन आलेल्या यादीनुसार आगार प्रमुख विहित नमुन्यात स्वातंत्र्य सैनिकांना ओळखपत्र/ पास देतात. दिलेल्या ओळखपत्र/पासवर संबधीत वाहक स्वातंत्रय संग्राम सैनिक व विवाह साथी/एक साथीदार यांना सवलत देतो.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजनेचे नाव : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. आसेपु-1096/प्र.क्र.66/का-5, दि.23.2.2000
  योजनेचा प्रकार : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्तीने जिल्हा प्रक्ल्प आदिवासी विकास अधिकारी यांचेकडे असलेल्या विहित नमुन्यात विनामुल्य सवलतीचा लाभ मिळविण्याकरिता मागणी अर्ज
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार रा.प. महामंडळाच्या साध्या व निमआराम बसेसमध्ये 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणा-या आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्तीने जिल्हा प्रक्ल्प आदिवासी विकास अधिकारी यांचेकडे असलेल्या विहित नमुन्यात विनामुल्य सवलतीचा लाभ मिळविण्याकरिता मागणी अर्ज करावयाचा आहे
 • 2. जिल्हा प्रकल्प आदिवासी विकास अधिकारी यांचेकडुन आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ओळखपत्र देतात.
 • 3. जिल्हा प्रकल्प आदिवासी विकास अधिकारी हे सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणा-या आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यथ्तींची यादी ओळखपत्र क्रमांकासह विभाग नियंत्रक यांचेकडे पाठवितात.
 • 4. वरील यादीनुसार विभाग नियंत्रक यांच्या कक्षेतील आगारांना संबधित लाभार्थीची नावे पासेस बनविण्याकरिता पाठवितात.
 • 5. आगार व्यवस्थापक संबधित लाभार्थ्यांची शासनाने दिलेले ओळखपत्र तपासुन पुरस्कार प्राप्त व्यक्तींना विहित नमुन्यातील पास तयार करुन देतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी
  योजनेचे नाव : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी
  योजने बद्दलचा शासन निर्णय : वाहतुक खाते परिपत्रक क्र.59/78, दि. 1.3.1978
  योजनेचा प्रकार : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी
  योजनेचा उद्देश : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 33.33 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी
  योजनेच्या प्रमुख अटी : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 33.33 टक्के प्रवास भाडयात सवलत
  आवश्यक कागदपत्रे : जिल्हा क्रिडा अधिकारी/विदयापीठाकडे क्रिडा स्पर्धा संबधी शैक्षणीक संस्थेला दिलेले पत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये 33.33 टक्के प्रवास भाडयात सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. जिल्हा क्रिडा अधिकारी/विदयापीठाकडे क्रिडा स्पर्धा संबधी शैक्षणीक संस्थेला पत्र दिले जाते.
 • 2. वरील पत्रानुसार स्पर्धेत भाग घेणा-या पात्र खेळाडुंची शैक्षणीक संस्थेने प्रमाणीत केलेली यादी संबधीत आगाराला पाठविण्यात येते.
 • 3. वरील यादीनुसार आगार प्रमुख/बसस्थानक प्रमुख सवलत प्रमाणीत करुन देतात.
 • 4. आगार प्रमुख/बसस्थानक प्रमुख यांनी प्रमाणीत करुन दिलेल्या सवलतीनुसार संबधीत वाहक पत्यक्ष सवलत देतो.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत सवलत
  योजनेचे नाव : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासननिर्णय क्र. राक्रीयो-1096/प्र.क्र.330/क्रियुसु-1,दि. 27.2.1998
  योजनेचा प्रकार : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत 100 टक्के प्रवास भाडयात सवलत
  योजनेचा उद्देश : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत प्रवास भाडयात 100 टक्के सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कारार्थी
  योजनेच्या प्रमुख अटी : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत प्रवास भाडयात 100 टक्के सवलत
  आवश्यक कागदपत्रे : जिल्हानिहाय क्रिडा पुरस्कारर्थ्यांची नावे व ओळखपत्र तसेच कुपन पुस्तके .
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अर्जुन द्रोणाचार्य , दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत प्रवास भाडयात 100 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. जिल्हानिहाय क्रिडा पुरस्कारर्थ्यांची नावे व ओळखपत्र तसेच कुपन पुस्तके संचालक, क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांचेकडुन विभाग नियंत्रक यांचेकडे पाठविण्यात येतात.
 • 2. विभाग नियंत्रक क्रिडा पुरस्कारार्थ्यांना त्यांचे क्रिडा व युवक संचलनालय यांनी दिलेले ओळखपत्र दाखविल्यानंतरच कुपन पुस्तक त्यांना देण्यात येतात.
 • 3. कुपन पुस्तकामध्ये प्रत्येक तिकिटावर विभाग नियंत्रक अथवा वाहतुक अधिकारी किंवा त्यांनी नेमन दिलेल्या प्रतिनिधी यांची सही व विभागाचा शिक्का मारुन सदर पुस्तक क्रिडा पुरस्कार्थी यांना दिले जाते.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 50 टक्के सवलत.
  योजनेचे नाव : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 50 टक्के सवलत.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.टीसी/1995-2039 प्र.क्र.120/परि-1,दि. 25.1.1996. शासन निर्णय क्र. टीसी/3408/15/प्र.क्र.98/परि-1,दि.21.06.2008.
  योजनेचा प्रकार : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 50 टक्के सवलत.
  योजनेचा उद्देश : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्य्ेा प्रवासभाडयात सवलत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक
  योजनेच्या प्रमुख अटी : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्य्ेा प्रवासभाडयात सवलत.
  आवश्यक कागदपत्रे :
 • 1. महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील रा.प. बसने प्रवास करु इच्छिणा-या सर्व जेष्ठ नागरीकांना खालीलपैकी कोणताही एक वयाचा दाखला वाहकाला सादर करुन वाहकाकडुन प्रवासभाडे सवलत प्राप्त करतात.
 • A. निवडणुक आयोगाचे ओळखपत्र
 • B. तहसीलदार यांचा दाखला.
 • C. राज्य किंवा केंद्र सरकार यांनी दिलेली ओळखपत्रे.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्य्ेा प्रवासभाडयात सवलत.
  अर्ज करण्याची पद्धत :
 • महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील रा.प. बसने प्रवास करु इच्छिणा-या सर्व जेष्ठ नागरीकांना विहित ओळखपत्र वाहकाला सादर करुन वाहकाकडुन प्रवासभाडे सवलत प्राप्त करतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
  योजनेचे नाव : श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. एस.टी.सी/3405/प्र.क्र. 25/परि-1, दि. 09.11.2005
  योजनेचा प्रकार : प्रथम पुजेचा मान मिळविणा-या वारकरी दांपत्यास
  योजनेचा उद्देश : श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळविणा-या वारकरी दांपत्यास
  योजनेच्या प्रमुख अटी : श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
  आवश्यक कागदपत्रे : ओळखपत्र व रा.प प्रवासभाडे सवलतीची कुपन पुस्तके
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
  अर्ज करण्याची पद्धत :
 • 1. शासकीय पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास कार्तिकी/आषाढी एकादशीच्या दिवशी मा. मुख्यमंत्री/मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते ओळखपत्र व रा.प. प्रवासभाडे सवलतीची कुपन पुस्तके यांचे वितरण करण्यात येते.
 • 2. सदरचे ओळखपत्र/ कुपन पुस्तके ही फक्त आगार व्यवस्थापक, रा.प. पंढरपुर यांच्यामार्फत वितरीत करण्यात येतील. शासकीय पुजेचा मान प्रतिवर्षी फक्त दोनच वारकरी दांपत्यास प्राप्त होत असल्याने प्रतीवर्षी फक्त दोन दापंत्यासच सदर सवलत अनुज्ञेय राहील. शासन मान्य वारकरी दांपत्याचे नाव व तपशील संबधीत शासकीय खात्याकडुन आगार व्यवस्थापक रा.प. पंढरपुर हे प्राप्त करुन देतात.
 • १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत.
  योजनेचे नाव : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 15.11.1990. शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 14.07.2000 शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1900/प्र.क्र.167, परि-1 दि. 12.0.3.2001.
  योजनेचा प्रकार : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  योजनेचा उद्देश : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  आवश्यक कागदपत्रे : विधानसभा सदस्य/विधानपरिषद/विधानपरिषद सदस्य यांना महाराष्ट्र विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  अर्ज करण्याची पद्धत : माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे विवाहसाथी अथवा एक सहकारी यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये विनामुल्य सवलत विधान मंडळ सदस्यांना महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाने पुरविलेल्या ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात येते.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत.
  योजनेचे नाव : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 15.11.1990. शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 14.07.2000 शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1900/प्र.क्र.167, परि-1 दि. 12.0.3.2001.
  योजनेचा प्रकार : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  योजनेचा उद्देश : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत.
  आवश्यक कागदपत्रे : विधानसभा सदस्य/विधानपरिषद/विधानपरिषद सदस्य यांना महाराष्ट्र विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रा.प. महामंडळाच्या वातानुकुलीत आराम/निमआराम साध्या/जलद आणि रातराणी गाडयांतुन शहरी, ग्रामीण तसेच आंतरराज्य मार्गावर देखील विधानसभा सदस्य/विधानपरिषद/विधानपरिषद सदस्य यांना महाराष्ट्र विधानमंडळाने दिलेल्या ओळखपत्रानुसार मोफत प्रवास करता येतो.
  अर्ज करण्याची पद्धत : आजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे विवाहसाथी अथवा एक सहकारी यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये विभमुल्या सवलत विधान मंडळ सदस्यांना महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाने पुरविलेल्या ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात येते.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
 • अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 100 टक्के सवलत
  योजनेचे नाव : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 100 टक्के सवलत
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.इडीडी/ 2005/ प्र.क्र.356/ सुधार-2 दि. 19 मे 2009
  योजनेचा प्रकार : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 100 टक्के सवलत
  योजनेचा उद्देश : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये सवलत
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार
  योजनेच्या प्रमुख अटी : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये सवलत
  आवश्यक कागदपत्रे : पुरस्कारार्थीने शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील संमतीपत्र .
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 100 टक्के सवलत
  अर्ज करण्याची पद्धत : पुरस्कारार्थीने शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील संमतीपत्र संबधीत समाज कल्याण अधिकारी गट-अ. जिल्हा परिषद/ विशेष समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर व उपनगर यांना सादर करावयाचे आहे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक
Total Number of Visitors
Total Number of Visitors