Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Minorities Department : " Maulana Azad Corporation "

 • मुदत कर्ज योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मुदत कर्ज योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी,
 • 2.बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 • 3.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • 4.अर्जदार कमीत कमी साक्षर असावा.
 • 5.वयोमर्यादा किमान 18 वर्ष
 • 6.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
 • अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवासीपुरावा (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • उत्पन्न प्रमाणपत्र : कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16
 • विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
 • बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
 • जामिनदार : ब) इतर कर्ज योजनेसाठी - 1) एक सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणारी व्यक्ती) आणि स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती – 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
 • मुदत कर्ज योजनेसाठी मालाचे दरपत्रक आवश्यक आहे.
 • नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
 • उपरोक्त योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यकतेनुसार आगाऊ धनादेश व ईसीएस पत्र घेण्यात येते.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • उन्नती मुदत कर्ज योजना-
 • कर्ज मर्यादा रु.5 हजार ते रु.3.0 लाखापर्यत
 • स्वगुंतवणूक 5 %, कर्ज 95 %
 • व्याजदर (द.सा.द.शे.) 6 %
 • परतफेड - 5 वर्षाच्या कालावधीत
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • मौलाना आझाद थेट कर्ज योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : मौलाना आझाद थेट कर्ज योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी,
 • 2.बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 • 3.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • 4.अर्जदार कमीत कमी साक्षर असावा.
 • 5.वयोमर्यादा किमान 18 वर्ष
 • 6.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.
 • आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक) ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक) उत्पन्न प्रमाणपत्र: कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 किंवा 20 रुपयाच्या बाँड पेपरवर अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र. विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र. जामिनदार : अर्जदारास ओळखणाऱ्या व्यक्तीकडून कर्जासाठी हमी देत असल्याचे, जामीन राहात असल्याचे व अर्जदाराने परतफेड न केल्यास परतफेडीची स्वत: जबाबदारी स्विकारत असल्याबाबत विहित नमुन्यातील रु.100/- च्या स्टँप पेपरवरील हमीपत्र. विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू झाल्याबाबतचा ग्रामसेवक/नगरपालिका/महानगरपालिका यांनी प्रमाणित केलेला दाखला. घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट झाल्याबाबतचा न्यायालयाचा दाखला किंवा रु.20/- च्या बाँड पेपरवर अर्जदाराचे स्वयंघोषित प्रमाणपत्र. दंगलपिडीत व्यक्तीबाबत पोलीस पंचनाम्याची प्रत. नैसर्गिक आपदग्रस्त व्यक्तींबाबत तलाठी/तहसिलदार/जिल्हाधिकारी यांचा अहवाल अपंग व्यक्ती ज्यांचे (अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या व्यक्तींसहित) पाय व हात/अंधत्व/मुकबधिर/कर्णबधिर कमीत कमी 40 % अशा व्यक्तींना शासकीय रुग्णालयातील/जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित केलेला दाखला सादर करणे आवश्यक राहील. नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कर्ज मर्यादा रु.5 हजार ते रु.50 हजार पर्यत स्वगुंतवणूक 5 %, कर्ज 95 % व्याजदर (द.सा.द.शे.) 6 % परतफेड - 5 वर्षाच्या कालावधीत
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • शैक्षणिक कर्ज योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : शैक्षणिक कर्ज योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : शैक्षणिक कर्ज योजना
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 • 2. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • 3. वयोमर्यादा किमान 18 ते 32 वर्ष
 • 4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2.50 लाखापेक्षा कमी.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
 • 2. अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
 • 3. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
 • (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • 4. ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे
 • (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • 5. उत्पन्न प्रमाणपत्र :
 • कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 .
 • 6. विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
 • 7. बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
 • 8. जामिनदार :
 • एक सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणारी व्यक्ती) आणि स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती - 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
 • 9. शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह/घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.
 • नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्टीय अल्पसंख्यांक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात . 1. कर्ज मर्यादा - रु.2.50 लाखापर्यत 2. व्याजदर - फक्त 3 % 3. 100 % कर्ज 4. परतफेड : शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्ष
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी,
 • 2.बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 • 3.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • 4.वयोमर्यादा किमान 16 ते 32 वर्ष
 • 5.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1.विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
 • 2.अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
 • (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • 3.ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • उत्पन्न प्रमाणपत्र :
 • 4.कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 .
 • 5.विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
 • 6.बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
 • 7.जामिनदार : एक सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणारी व्यक्ती) आणि स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती - 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
 • 8.शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह/घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.
 • नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • कर्ज मर्यादा - रु.2.50 लाखापर्यत
 • व्याजदर - फक्त 3 %
 • 100 % कर्ज
 • परतफेड : शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्ष
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • सूक्ष्म पतपुरवठा योजना
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : सूक्ष्म पतपुरवठा योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश :
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 • 2.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • 3.बचतगटातील अध्यक्ष व सचिव साक्षर असणे गरजेचे आहे.
 • 4.वयोमर्यादा किमान 18 ते 60 वर्ष
 • 5.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
 • 6.शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.
 • आवश्यक कागदपत्रे :
 • 1.विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
 • 2.अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
 • प्रत्येक सभासदाचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
 • (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • 3.सर्व सभासदांचे ओळखपत्र: अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 • 4.सर्व सभासदांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
 • कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 .
 • विहित नमुन्यातील प्रमाणपत्र - अध्यक्ष यांचे सविस्तर परिचयपत्र व बचत गटाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख.
 • 5.सर्व सभासदांचे बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
 • 6.बचत गटाच्या बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स
 • 7.मागील 6 महिन्याच्या बचत गटाच्या इतिवृत्ताची छायांकित प्रत.
 • 8.बचत गटातील सदस्यांच्या नावाची यादी (वय, जात व करावयाचा व्यवसाय)
 • 9.बचत गट प्रमुखाचा थोडक्यात परिचय
 • 10.बचत गटाच्या मागील दोन/तीन वर्षाच्या आर्थिक व्यवहाराचा जमाखर्चाचा तपशील.
 • 11.विविध शासकीय विभागाकडून बचत गटास मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती.
 • 12.बचत गटातील कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांच्या जातीचे, उत्पन्नाचे दाखले प्राधिकृत सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी.
 • 13.बचत गटातील सभासदांचे रंगीत फोटो.
 • नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
 • दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • कर्ज मर्यादा - रु.50,000/- प्रती लाभार्थी
 • SHG (स्वयंसहाय्यता गट)
 • व्याजदर - 6 %
 • स्वयंसहायत्ता गटासाठी कर्ज दिले जाते
 • परतफेड : 36 महिन्यात (12 त्रैमासिक हप्ते)
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 i. Term Loan Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव :
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1
 • i. Term Loan Scheme
 • योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश :
 • This scheme is for individual beneficiaries and is implemented through the SCAs. Under the Term Loan Scheme, projects costing up to ₹ 20.00 Lakhs are considered for financing. NMDFC provides loan to the extent of 90% of the project cost subject to a maximum of ₹ 18.00 lacs. The remaining cost of project is met by the SCA and the beneficiary. However the beneficiary has to contribute minimum of 5% of the project cost. The rate of interest charged from the beneficiary is 6% p.a. on reducing balance method.
 • Assistance under Term Loan Scheme is available for any commercially viable and technically feasible venture, which for the purpose of convenience, are classified into the following sectors.
 • a)Agriculture & allied
 • b)Technical trades
 • c)Small business
 • d)Artisan and traditional occupations, and
 • e)Transport and services sector
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Up to ₹ 20.00 Lakhs
  2 Rate of Interest for beneficiaries 6 % P.a.
  3 Rate of Interest for SCAs 3 % p.a.
  4 Moratorium period 6 months
  5 Repayrnent period for beneficiaries 5 years
  6 Repayment period for the SCAs 8 years
  7 Means of Financing NMDFC: SCA:Benef. contribution 90 : 5 : 5
  8 Utilization Period 3 Months 3 Months
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 ii. Educational Loan Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 ii. Educational Loan Scheme
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : This scheme is also for the individual beneficiaries and is implemented through the SCAs. The NMDFC extends educational loans with an objective to facilitate job oriented education for the eligible persons belonging to Minorities. Under this scheme, loan of up to ₹ 15.00 Lakhs is available at the rate ₹ 3.00 lakhs p.a. for ‘technical and professional courses‘of durations not exceeding five years. Further, for courses abroad, maximum amount of ₹20.00 lakhs is available @ ₹4.00 lakhs per annum for a course duration of maximum 5 years. Funds for this purpose are made available to the SCAs at an interest rate of 1 % p.a. for on-lending to the beneficiaries at 3% interest p.a. The loan is payable in maximum five years after completion of the course.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Maximum
 • Loan amount per beneficiary is:– Up to ₹20.00 Lakhs for ‘Professional & Job Oriented Degree Courses’ in India with a maximum duration of 5 years @ ₹ 4.00
 • – Up to ₹30.00 Lakhs for ‘Courses Abroad’ with a maximum duration of 5 years @ ₹ 6.00 Lakhs per annum.
 • 2 Rate of Interest for beneficiaries for male beneficiariesRate of Interest for beneficiaries for women 8%p.a.5% p.a.
  3 Rate of Interest for SCA 2 % p.a.
  4 Moratorium period 6 months after completion of the course or getting a job, whichever is earlier.
  5 Delegated authority to SCA tosanction loan SCAs are advised to sanction/disburse loan based on ground reality.
  6 Repayment period for the SCAs 8 years
  7 Repayment period for beneficiaries 5 years
  8 Repayment period for the SCA 5 years
  9 Means of FinancingNMDFC : SCA : Beneficiary contribution 90 : 5 : 5
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 iii. Micro Financing Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 iii. Micro Financing Scheme
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : Under the Micro Financing Scheme, micro-credit is extended to the members of the Self Help Groups (SHGs), specially the minority women scattered in remote villages and urban slums, who are not able to take advantage of the formal banking credit as well as the NMDFC programmes, through its SCAs. NMDFC is implementing the scheme on the pattern of Grameen Bank of Bangladesh and Rashtriya Mahila Kosh (RMK). The scheme ‘requires that the beneficiaries are organized into Self Help Groups (SHGs) and get into habit of thrift & credit, however small.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : The scheme envisages micro-credit to the poorest among the poor through NGOs of proven track-record and their network of Self Help Groups (SHGs). It is an informal loan scheme which ensures quick delivery of loan at the door steps of the beneficiaries. Under this scheme, small loans up to a maximum of ₹ 1.00 lacs per member of SHG are provided through the NGOs / SHGs. The scheme is implemented through the SCAs as well as the NGOs. Funds are given to the NGOs /SCAs at an interest rate of 1%, which further on-lend to the SHGs, at an interest rate not more than 7% p.a. The repayment period under the scheme is maximum of 36 months.
 • S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Up to ₹ 1.00 lac per member of SHG
  2 Rate of Interest for SCA l% p.a.
  3 Rate of Interest for NGOs by SCAs 2% p.a. (Margin for SCA 1 %)
  4 Rate of Interest for SHGs by NGOs 17% p.a. (Margin for NGO 5%)
  5 Rate of Interest for SHGs by SCAs 7% p.a. (Margin for SCA 6%)
  6 Rate of Interest for Beneficiaries/SHGs 7% p.a.
  7 Rate of Interest for NGOs by NMDFC directly 1 % p.a. (Margin for NGO 6% p.a.)
  8 Moratorium period 3 months
  9 Delegated authority to SCA to sanction loan toNGOs/Federation Limit of ₹25 Lakhs per NGO/ Federation.
  10 Repayment period for the Beneficiaries 3 years
  11 Repayment period for the SCAs/NGOs 4 years / 3 years
  12 Utilization Period for the SCAs /NGOs 3 months / 1 month
  13 Means of FinancingNMDFC : SCA : Beneficiary contribution 90 : 5 : 5
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1 iv. Mahila Samridhi Yojana
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 1
 • iv. Mahila Samridhi Yojana
 • योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : It is a unique scheme linking micro-credit with the training to the women members to be formed in to SHGs, in the trades such as tailoring, cutting and embroidery, etc. It is being implemented by NMDFC, through the State Channelising Agencies of NMDFC as well as NGOs.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : Under the Mahila Samridhi Yojana, training is given to a group of around 20 women in any suitable women friendly craft activity. The group is formed into Self Help Group during the training itself and after the training, micro-credit is provided to the members of the SHG so formed. The maximum duration of the training is of six months with maximum training expenses of ₹ 1,500 p.m. per trainee. During the training a stipend of ₹ 1,000 p.m. is also paid to the trainees. The training cost and stipend is met by NMDFC as grant. After the training, need based micro credit subject to a maximum of ₹ 1.00 lac is made available to each member of SHG, so formed at an interest rat of 7% p.a.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2 i.Term Loan Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2
 • i.Term Loan Scheme
 • योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : This scheme is for individual beneficiaries and is implemented through the SCAs. Under the Term Loan Scheme, projects costing up to ₹ 30.00 Lakhs are considered for financing. NMDFC provides loan to the extent of 90% of the project cost subject to a maximum of ₹ 27.00 lacs. The remaining cost of project is met by the SCA and the beneficiary. However the beneficiary has to contribute minimum of 5% of the project cost. The rate of interest charged from the beneficiary is 8% p.a. on reducing balance method for male beneficiaries & 6% p.a for women beneficiaries.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Up to ₹ 20.00 Lakhs
  2 Rate of Interest for beneficiaries 6 % P.a.
  3 Rate of Interest for SCAs 3 % p.a.
  4 Moratorium period 6 months
  5 Repayrnent period for beneficiaries 5 years
  6 Repayment period for the SCAs 8 years
  7 Means of Financing NMDFC: SCA:Benef. contribution 90 : 5 : 5
  8 Utilization Period 3 Months 3 Months
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2 ii. Educational Loan Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2
 • ii. Educational Loan Scheme
 • योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : This scheme is also for the individual beneficiaries and is implemented through the SCAs. The NMDFC extends educational loans with an objective to facilitate job oriented educationfor the eligible persons belonging to Minorities.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : Under the scheme an amount of upto ₹ 20.00 Lakhs is available at the rate ₹ 4.00 lakhs p.a. for ‘technical and professional courses‘ of durations not exceeding five years. Further, for courses abroad, a maximum amount of ₹30.00 lakhs is available @ ₹6.00 lakhs per annum for course duration of maximum 5 years. Funds for this purpose are made available to the SCAs at an interest rate of 2 % p.a. for on-lending to the beneficiaries at 8% interest p.a for male beneficiaries & at 5% p.a for women beneficiaries. The loan is payable in maximum five years after completion of the course.
 • S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Maximum
 • Loan amount per beneficiary is:– Up to ₹20.00 Lakhs for ‘Professional & Job Oriented Degree Courses’ in India with a maximum duration of 5 years @ ₹ 4.00
 • – Up to ₹30.00 Lakhs for ‘Courses Abroad’ with a maximum duration of 5 years @ ₹ 6.00 Lakhs per annum.
 • 2 Rate of Interest for beneficiaries for male beneficiariesRate of Interest for beneficiaries for women 8%p.a.5% p.a.
  3 Rate of Interest for SCA 2 % p.a.
  4 Moratorium period 6 months after completion of the course or getting a job, whichever is earlier.
  5 Delegated authority to SCA tosanction loan SCAs are advised to sanction/disburse loan based on ground reality.
  6 Repayment period for the SCAs 8 years
  7 Repayment period for beneficiaries 5 years
  8 Repayment period for the SCA 5 years
  9 Means of FinancingNMDFC : SCA : Beneficiary contribution 90 : 5 : 5
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2 iii. Micro Financing Scheme
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Minorities Development & Finance Corporation – Credit Line 2
 • iii. Micro Financing Scheme
 • योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : State Government
  योजनेचा उद्देश : This scheme envisages credit to the poorest amongst the poor through SCAs/NGOs and network of Self Help Groups (SHGs). It is an informal loan scheme which ensures quick delivery of loan at the door steps of the beneficiaries.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : Under this scheme, small loans up to a maximum of ₹ 1.50 lacs per member of SHG and ₹30.00 lacs to a group of 20 women are provided through the SCAs/NGOs & network of SHGs. Funds are given to the SCAs/NGOs, which further on-lend to the SHGs, at an interest rate not more than 10% p.a. for male beneficiaries & 8% p.a fro women beneficiaries.
 • S. No. Parameters Scheme Details
  1 Loan Amount Up to ₹ 1.50 lac per member of SHGUp to ₹30.00 lacs for a group of 20 members in one SHG
  2 Rate of Interest for SCA 4% p.a. for male beneficiaries2% p.a for women beneficiaries
  3 Rate of Interest for NGOs by SCAs 5% p.a. (Margin for SCA 1 %) for male beneficiaries3% p.a (Margin for SCA 1%) for women beneficiaries
  4 Rate of Interest for SHGs by NGOs 10% p.a. (Margin for NGO 5%) for male beneficiaries.8% p.a. (Margin for NGO 5%) for women beneficiaries.
  5 Rate of Interest for SHGs by SCAs 10% p.a. (Margin for SCA 6 %) for male beneficiaries8 % p.a (Margin for SCAs 4 %) for women beneficiaries.
  6 Rate of Interest for Beneficiaries/SHGs 10% p.a. in case of male beneficiaries8 % p.a. for women beneficiaries.
  7 Rate of Interest for NGOs by NMDFC directly 4 % p.a. (Margin for NGO 6% p.a.) for male beneficiaries2% p.a (Margin for NGO 6% p.a) for women beneficiaries.
  8 Moratorium period 3 months
  9 Delegated authority to SCA to sanction loan toNGOs/Federation Limit of ₹25 Lakhs per NGO/ Federation.
  10 Repayment period for the Beneficiaries 3 years
  11 Repayment period for the SCAs/NGOs 4 years / 3 years
  12 Utilization Period for the SCAs /NGOs 3 months / 1 month
  13 Means of FinancingNMDFC : SCA : Beneficiary contribution 90 : 5 : 5
 • अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors