Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Labour Department Schemes

 • स्वयं प्रमाणिकीकरण योजना (Self Certification Scheme)
  योजनेचे नाव : स्वयं प्रमाणिकीकरण योजना (Self Certification Scheme)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.MISC-2015/प्र.क्र.76/कामगार-9, दिनांक 23/06/2015
  योजनेचा प्रकार : ऐच्छिक
  योजनेचा उद्देश :
 • या योजनेकरीता कामगारांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची व कल्याणकारी योजनेंची तडजोड न करता ज्या कारखान्याच्या भोगवटादाराने या योजनेचा पर्याय स्विकार केलेला आहे, त्या कारखान्यांचे निरीक्षण निरीक्षकांकडून पाच वर्षातुन एकदा करण्यात येईल.
 • योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : या योजनेकरीता कामगारांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची व कल्याणकारी योजनेंची तडजोड न करता ज्या कारखान्याच्या भोगवटादाराने या योजनेचा पर्याय स्विकार केलेला आहे, त्या कारखान्यांचे निरीक्षण निरीक्षकांकडून पाच वर्षातुन एकदा करण्यात येईल.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक कारखाने वगळून इतर सर्व कारखान्यांच्या भोगवटादारांनी प्रतिभुती ठेव व संस्करण शुल्कासोबत जोड पत्र क्रमांक 1, 2 व 3 अन्वये अर्ज करावा. तसेच एकत्रीत विवरण पत्र जोडपत्र क्रमांक 4 नुसार सादर करावे.
 • संस्करण शुल्क
 • 50 कामगार पर्यंत 5,000/- रुपये
  51 ते 300 कामगार पर्यंत 10,000/- रुपये
  301 ते 500 कामगार पर्यंत 15,000/- रुपये
  501 च्या वर कामगार 20,000/- रुपये
 • प्रतिभुती ठेव
 • 50 कामगार पर्यंत 10,000/- रुपये
  51 ते 300 कामगार पर्यंत 20,000/- रुपये
  301 ते 500 कामगार पर्यंत 30,000/- रुपये
  501 च्या वर कामगार 40,000/- रुपये
 • आवश्यक कागदपत्रे : रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक कारखाने वगळून इतर सर्व कारखान्यांच्या भोगवटादारांनी प्रतिभुती ठेव व संस्करण शुल्कासोबत जोड पत्र क्रमांक 1, 2 व 3 अन्वये अर्ज करावा. तसेच एकत्रीत विवरण पत्र जोडपत्र क्रमांक 4 नुसार सादर करावे.
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर योजना पाच वर्षांसाठी लागू असेल. पाच वर्षातून एकदा कारखान्याचे निरीक्षण करण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत : रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक कारखाने वगळून इतर सर्व कारखान्यांच्या भोगवटादारांनी प्रतिभुती ठेव व संस्करण शुल्कासोबत जोड पत्र क्रमांक 1, 2 व 3 अन्वये अर्ज करावा. तसेच एकत्रीत विवरण पत्र जोडपत्र क्रमांक 4 नुसार कामगार आयुक्त/ अपर कामगार आयुक्त/ उप कामगार आयुक्त यांच्याकडे सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधीत स्वयंमप्रमाणिकरण समिती पंधरा दिवसाच्या आत अर्जाची छानणी करून निर्णय घेईल.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालनालय, कामगार भवन, 5 वा मजला, सी-20, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051, दूरध्वनी : 022-26572504 / 09 / 22 / 58
 • अ.क्र. कार्यालयाचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक
  1 कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-20, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 022-26572922, 26572925, 26572935
  2 कामगार उप आयुक्त यांचे कार्यालयल, ठाणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इमारत, ऑफीस कॉम्प्लेक्स बिल्डींग, 6 वा मजला, लेबर कोर्टाचे वरती, मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे (प) 25827457, 25827449
  3 कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, विघ्नहर्ता कॉम्प्लॅक्स, सेक्टर-1, प्लॉट नं-7, मुंबई-पुणे जुना रोड, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, जि. रायगड 022-27452835
  4 कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, उघोग भवन, गाळा क्रमांक 18 व 19, 4 था माळा, आय.टी.आय. सिग्नजजवळ, सातपूर, नाशिक-422 007 0253-2351788, 2351797
  5 अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, भोसला चेंबर्स, घर नं-240, सिव्हील लाईन, नागपूर-440 001 0712-2980273/75/76
  6 अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, बंगला क्र.5, पुणे-मुंबई रस्ता, शिवाजी नगर, पुणे-411 005 020-25541617
  7 कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, मालजीपूरा, स्टेशन रोड, औरंगाबाद 0240-2334626/03
 • १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सध्यास्थितीत ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध नाही.
Total Number of Visitors
Total Number of Visitors