Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Minorities Department : " Skill Development"

 • नविन तंत्रनिकेतन सुरू करणे
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : नविन तंत्रनिकेतन सुरू करणे
  योजनेची माहिती :
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : •राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे. तसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : याकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आणि शासकिय तंत्रनिकेतने स्थापन करण्यात येणार आहेत.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • तंत्रनिकेतनमध्ये दुसरी पाळी
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : तंत्रनिकेतनमध्ये दुसरी पाळी
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : जागतिकीकरणामुळे औद्योगिकीकरणात होत असलेली वाढ व त्यासाठी भविष्यात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ याचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाची प्रवेशक्षमता व प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक झाले आहे. यादृष्टीने कुशल मुनष्यबळाची निर्मिती करणे व अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना या प्रशिक्षणाच्या व रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे याकरिता शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी सुरु करण्यात आली आहे. एकूण २७ शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी उपलब्ध असून शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित व्यवसायांपैकी काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : दुसऱ्या पाळीमध्ये प्रवेशाकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या ७०% जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व ३० % जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात येतात. यासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दराने शुल्क आकारण्यात येईल.
  अर्ज करण्याची पद्धत : शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित प्रवेशाकरिता संचालक (तंत्र शिक्षण ) यांनी विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या /तिसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येईल.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • नवीन आय टि आय सुरु करणे
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : नवीन आय टि आय सुरु करणे
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे. तसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : याकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन शासकिय तंत्रनिकेतने स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर तंत्रनिकेतन सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. मालेगाव,जि.नाशिक येथे देखील तंत्रनिकेतनाकरीता जागा उपलब्ध झाली असून तेथे बांधकाम सुरु करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
 • आय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : आय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
  योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे. तसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
  योजनेच्या प्रमुख अटी :
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : याकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. सध्या मुंबईमध्ये मांडवी (डोंगरी) व चांदिवली येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मांडवी येथील केंद्राच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून तेथे पुढील शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या या संस्थेचे वर्ग सेंट झेवियर्स टेक्नीकल स्कूल येथे चालविण्यात येत आहेत. तसेच चांदिवली येथील केंद्राकरीता जागा अद्याप ताब्यात यावयाची असल्यामुळे त्या संस्थेचे वर्ग मुलुंड येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात चालविण्यात येत आहेत. मुंब्रा,जि.ठाणे येथे देखील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याकरिता आवश्यक ती जागा प्राप्त करण्यात आली आहे. या जागेवर लवकरच बांधकाम सरु करण्यात येऊन पुढील एका वर्षात तेथे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे.
  अर्ज करण्याची पद्धत :
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Total Number of Visitors
Total Number of Visitors