Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Dairy Development Department

 • National Programme for Bovine Breeding and Dairy Development
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : National Programme for Bovine Breeding and Dairy Development
  योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • केंद्र शासनाचे कृषि विभागाचे पत्र क्र 1/1/2012-डीपी, दि.15.5.2014
 • कृषि व पदुम विभाग, शा.नि.क्र. एमएलके 2014/प्र.क्र.37/पदुम 8, दि.4.8.2014
 • योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
  योजनेचा उद्देश : दूध उत्पादन वाढीकरीता पायाभूत सुविधा निर्माण करणे व त्याचे बळकटीकरण करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सहकारी दूध संघ
  योजनेच्या प्रमुख अटी : केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यस्तरीय दुग्धप्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ यांना घेाषित केले असून त्यांच्याकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
  आवश्यक कागदपत्रे : सविस्तर प्रकल्प अहवाल
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : 50 टक्के केंद्र शासन व 50 टक्के लाभार्थी हिस्सा
  अर्ज करण्याची पद्धत : राज्यस्तरीय दुग्धप्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेकडे (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ) सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : केंद्र शासनाची मंजूरी मिळणे आवश्यक आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400065.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: विहित कार्यपध्दतीनुसार सहकारी संघांनी आपले अर्ज महासंघाकडे सादर करणे आवश्यक आहे.
Total Number of Visitors
Total Number of Visitors