Government of Maharashtra

MAHA SCHEMES

logo

Shri Devendra Fadnavis Hon’ble Chief Minister

Food, Civil Supplies and Consumer Protection

 • अन्नपूर्णा योजना
  योजनेचे नाव : अन्नपूर्णा योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय दिनांक 31 मार्च, 2001.
  योजनेचा प्रकार : 100 % केंद्र पुरस्कृत
  योजनेचा उद्देश : सर्व निराधार वृद्ध व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ मिळणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : 65 वर्षे पूर्ण असलेल्या व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या निराधार व्यक्ती
  योजनेच्या प्रमुख अटी : शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळत नसावा, वयाची 65 वर्षे पूर्ण असावीत.
  आवश्यक कागदपत्रे : वयाचा व उत्पन्नाचा दाखला
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रति लाभार्थी दरमहा 10 किलो धान्य मोफत देण्यात येते.
  अर्ज करण्याची पद्धत : तलाठी/ग्रामसेवक/सहायक ग्रामसेवक/प्रभाग अधिकारी/तहसिलदार / मुख्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : -------
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित तालुक्याचे तहसिलदार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: -------
 • औरंगाबाद विभागातील व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत.
  योजनेचे नाव : औरंगाबाद विभागातील व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत.
  योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय दिनांक 24 जुलै, 2015.
  योजनेचा प्रकार : शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत
  योजनेचा उद्देश : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : एपीएल (केशरी) मधील शेतकरी
  योजनेच्या प्रमुख अटी : एपीएल (केशरी) ची शिधापत्रिका.
  आवश्यक कागदपत्रे : एपीएल (केशरी) ची शिधापत्रिका व 7/12 चा उतारा
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो धान्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या दराने.
  अर्ज करण्याची पद्धत : तहसिलदार यांच्याकडे अर्ज करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : -------
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित तालुक्याचे तहसिलदार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: --------
 • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013
  योजनेचे नाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013
  योजने बद्दलचा शासन निर्णय : केंद्र शासनाचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 1 फेब्रुवारी, 2014 पासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली.
  योजनेचा प्रकार : अनुदानित दराने अन्नधान्याचा पुरवठा
  योजनेचा उद्देश : प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी लोकांना परवडण्यायोग्य किंमतीने पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्न मिळण्याची खात्री देऊन अन्न व पोषणविषयक सुरक्षेकरिता आणि त्या संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींकरीता तरतूद करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, बी.पी.एल. व ए.पी.एल. (केशरी) शिधापत्रिकाधारक
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • ग्रामीण भागाकरिता वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा ₹44,000 व शहरी भागाकरिता वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा ₹59,000
 • दिनांक 17.12.2013 च्या शासननिर्णयान्वये लाभार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
 • आवश्यक कागदपत्रे : सन 2011 च्या अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये शिधापत्रिका धारकांनी दिलेले Self Declared Income
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो प्रतिशिधापत्रिका व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 5 किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ
  अर्ज करण्याची पद्धत : तहसिलदार यांच्याकडे अर्ज करणे.
  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : -------
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित तालुक्याचे तहसिलदार
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: --------
Total Number of Visitors
Total Number of Visitors