Government of Maharashtra

महा योजना

logo

श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री

योजनांच्या माहितीसाठी संबंधित विभागावर क्लिक करा टॉगल स्वयं स्क्रोलिंग

कृषी विभाग

पशुसंवर्धन विभाग

दुग्‍धव्‍यवसाय विकास विभाग

मत्स्यव्यवसाय विभाग

सहकार विभाग

सहकार - वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार - पणन विभाग

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

पर्यावरण विभाग

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सामान्य प्रशासन विभाग

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

गृह - परिवहन आणि बंदरे विभाग

गृहनिर्माण विभाग

उद्योग विभाग

ऊर्जा विभाग

कामगार विभाग

विधी व न्याय विभाग

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

अल्पसंख्याक विकास विभाग

नियोजन विभाग

रोजगार हमी योजना (ईजीएस) / नरेगा विभाग

सार्वजनिक आरोग्य विभाग

महसूल - वन विभाग

महसूल - मदत व पुनर्वसन विभाग

ग्रामविकास विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

आदिवासी विकास विभाग

नगर विकास विभाग

जलसंधारण विभाग

जलसंपदा विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

महिला व बालविकास विभाग

नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक तयारी करून योग्य अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधणे या संकेतस्थळामुळे शक्य होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होईल.

कालांतराने अधिकाधिक योजनांची अर्ज प्रक्रिया या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन आणण्याचा आमचा मानस आहे. मला आशा आहे की नागरिक या संकेतस्थळाचा जास्तीतजास्त लाभ घेतील....

धन्यवाद...
                                                       cmsignn

                                                            मा. मुख्यमंत्री

एकूण संकेतस्थळाला भेटी
एकूण संकेतस्थळाला भेटी